Jul 10
श्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चोविसावा
श्री गुरुदेव दत्त ...!!!
आम्हीं दत्ताचे नोकर । त्याची खातसों भाकर ॥१॥
कोण काय आम्हां देई । कपाळीचें काय नेई ॥२॥
तुम्हीं ऐका हो श्रीमंत । नका होऊं मदोन्मत्त ॥३॥
धन जाईल जाईल । काळ जीवित खाईल ॥४॥
वाचे वदा दत्त दत्त । भावें सेवा साधुसंत ॥५॥
रंग प्राण येतां कंठी । तेचि तारितील क्षितीं ॥६॥
श्री गुरुदेव दत्त ...!!!
Copyright © 2012-2025 Shri Dattaguru