Dec 06

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)

e-books

आज दि. 6 डिसेंबर 2014 मार्गशीर्ष पौणिमा "दत्तजयंती" ह्या मंगलमयी मुहूर्तावर Shri Dattaguru (श्री दत्तगुरू) मंचाकडून सर्व दत्तभक्तांना मनापासून शुभेच्छा.. !!
आज आपण आम्ही सादर केलेल्या "जपनाम" हे सातवे पुष्पं आपल्या संग्रहात सामील करू शकता. "जपनाम" संच, 3 भागात उपलब्ध आहे..
भाग 1. देवतांचे नाम/मंत्र, त्यांचे स्पष्टीकरण, महत्व व उपासना यांचा संयुक्त संच
भाग 2. देवींचे नाम/मंत्र, त्यांचे स्पष्टीकरण, महत्व व उपासना यांचा संयुक्त संच
भाग 3. नवग्रहांचे नाम/मंत्र, त्यांचे स्पष्टीकरण, महत्व व उपासना यांचा संयुक्त संच
आणि हे तीनही ई-बुक्स आपण मिळवू शकता अगदी मोफत.

╔═.۩۞۩. ═══════════════════════════════════════╗
‍‌‍‌ ‍Download करा :: http://portal.myarpan.in/download.php
╚══════.۩۞۩. ══════════════════════════════════╝

श्री गुरुदेव दत्त ...!!!

Date: 06 Dec 2014

Start Jap Online