Nov 10

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा

आज वसुबारस, आज पासून दीपावली प्रारंभ.. गुरुरायांच्या  आशीर्वादाने आपली दीपावली लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळू दे, हीच गुरुचरणी प्रार्थना..
सर्व दत्त भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेछा ...!!
श्री गुरुदेव दत्त ...!!!

Date: 10 Nov 2012

Start Jap Online