Feb 07
शà¥à¤°à¥€ गà¥à¤°à¥‚चरितà¥à¤° :: अधà¥à¤¯à¤¾à¤¯ सातवा (संपूरà¥à¤£)
शà¥रीगणेशाय नमः ।
नामधारक मà¥हणे सिदà¥धासी । गोकरà¥णमहिमा आमà¥हांसी । निरोपिजे सà¥वामी कृपेसी । पूरà¥वी कवणा साकà¥ष à¤ाली ॥१॥
समसà¥त तीरà¥थ सांडà¥नी । शà¥रीपाद गेले किंकारणी । पूरà¥वी आधार केला कवणी । पà¥राण कथा सांगा मज ॥२॥
जà¥यावरी असेल गà¥रूची पà¥रीति । तीरà¥थमहिमा à¤à¤•णे चितà¥ती । वांछा होतसे जà¥à¤žानजà¥योती । कृपासिंधॠगà¥रà¥राया ॥३॥
सिदà¥ध मà¥हणे नामधारकासी । गोकरà¥णमहिमा मज पà¥ससी । सांगेन तà¥à¤œ विसà¥तारेसी । à¤à¤•चितà¥ते परियेसा ॥४॥
पूरà¥वयà¥à¤—ी इकà¥षà¥वाकà¥वंशी । मितà¥रसह राजा परियेसी । पà¥रतापवंत कà¥षतà¥रियराशी । सरà¥वधरà¥मरत देखा ॥५॥
राजा सकळशासà¥तà¥रजà¥à¤ž । विवेकी असे शà¥रà¥तिनिपà¥ण । बलाढà¥य शूर महाभीम । विदà¥योदà¥योगी दयानिधि ॥६॥
असता राजा à¤à¤•े दिवशी । विनोदे निघाला पारधीसी । पà¥रवेशला महावनासी । वसती शारà¥दूल सिंह जेथे ॥७॥
निरà¥मनà¥षà¥य अरणà¥यात । राजा पारधि खेळत । भेटला तेथे अदà¥भà¥त । दैतà¥य जà¥वाळाकार भयानक ॥८॥
राजा देखोनि तयासी । वरà¥षता शर à¤ाला कोपेसी । मूरà¥à¤›ना येऊनि धरणीसी । पडला दैतà¥य तया वेळी ॥९॥
होता तयाचा बंधॠजवळी । आकà¥रंदतसे पà¥रबळी । पाषाण हाणी कपाळी । बंधà¥शोके करोनिया ॥१०॥
पà¥राण तà¥यजिता निशाचर । बंधूसी मà¥हणतसे येर । जरी तू होसी माà¤ा सहोदर । सूड घेई माà¤ा तू ॥११॥
à¤से बोलोनि बंधूसी । दैतà¥य पावला पंचतà¥वासी । अनेक मायापाशी । नररूप धरिले तया वेळी ॥१२॥
रूप धरोनि मानवाचे । सौमà¥य वाणी बोले वाचे । सेवकतà¥व करी राजयाचे । अतिनमà¥रतà¥वे बोलोनिया ॥१३॥
सेवा करी नानापरी । सेवकाचे सारखे मन धरी । कितीक दिवसांवरी । वनांतरी राजा होता देखा ॥१४॥
समसà¥त मृग जिंकूनि । दà¥षà¥à¤Ÿ जीवाते वधोनि । राजा आला परतोनि । आपà¥लà¥या नगरा परियेसा ॥१५॥
à¤से असता à¤à¤•े दिवशी । पितृशà¥रादà¥ध आले परियेसी । आमंतà¥रण सांगे ऋषींसी । वसिषà¥ठादिका परियेसा ॥१६॥
ते दिवशी राजा नेमे सà¥वयंपाक । करवीतसे सविवेक । कापटà¥ये होता तो सेवक । तया सà¥थानी ठेविला ॥१७॥
राजा मà¥हणे तयासी । पाकसà¥थानी तू वससी । जे जे मागेल भाणवसी । सरà¥व आणूनि तà¥वा दà¥यावे ॥१८॥
अंगिकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख । कापटà¥यभावे करवी पाक । केली शाक तया वेळी ॥१९॥
ठाय घालिता ऋषेशà¥वरांसी । पहिलेच वाढिले नरमांसासी । पाहता कोप आला वसिषà¥ठासी । दिधला शाप तये वेळी ॥२०॥
वसिषà¥ठ मà¥हणे रायासी । नरमांस वाढिले आमà¥हांसी । तà¥वरित बà¥रहà¥मराकà¥षस होसी । मà¥हणोनि शाप दिधला ॥२१॥
शाप देता तये काळी । राजा कोपला तातà¥à¤•ाळी । अपराध नसता पà¥रबळी । वाया मज का शापिले ॥२२॥
नेणे मांसपाक कोणी केला । माà¤ा निरोप नाही à¤ाला । वृथा आमà¥ते शाप दिधला । आपण शापीन मà¥हणतसे ॥२३॥
उदक घेऊनि अंजà¥ळी । शापावया सिदà¥ध à¤ाला तये काळी । तव राजपतà¥नी येऊनि जवळी । वरà¥à¤œà¥€ आपà¥ले पतीते ॥२४॥
पतीसी मà¥हणे ते नारी । गà¥रूसी शापिता दोष भारी । वंदà¥नी तयाचे चरण धरी । तेणे भवसागर तरशील ॥२५॥
मदयंती सतीचे वचन । मानिता à¤ाला राजा आपण । अंजà¥ळीचे उदक जाण । टाकी आपà¥ले चरणावरी ॥२६॥
शाप देता कलà¥मषपाणी । पडले राजाचे चरणी । कलà¥मषपाद नाम मà¥हणोनि । बà¥रहà¥मराकà¥षस à¤ाला तो राव ॥२७॥
राजपतà¥नी येऊनि परियेसी । लागली वसिषà¥ठचरणांसी । उदà¥धरी सà¥वामी बाळकासी । à¤वढा कोप काय काज ॥२८॥
करà¥णावचन à¤à¤•ोनि । शांत à¤ाला वसिषà¥ठ मà¥नि । वरà¥षे बारा कà¥रमोनि । पà¥नरपि राजा होशील ॥२९॥
उःशाप देऊनि वसिषà¥ठ ऋषि । गेला आपà¥ले सà¥थानासी । बà¥रहà¥मराकà¥षस राजा परियेसी । होऊनी गेला वनांतरा ॥३०॥
निरà¥मनà¥षà¥य अरणà¥यात । राजा राहिला पà¥रखà¥यात । भकà¥षीतसे अनेक जंत । पशà¥मनà¥षà¥य आदिकरूनि ॥३१॥
à¤से कà¥रमिता तये वनी । मारà¥à¤—सà¥थ दंपतà¥ये दोनी । बà¥राहà¥मण जाता मारà¥à¤— कà¥रमà¥नी । देखिला राकà¥षस भयासà¥र ॥३२॥
येऊनि धरी बà¥राहà¥मणासी । वà¥याघà¥र जैसा पशूसी । घेऊनि गेला भकà¥षावयासी । विपà¥रसà¥तà¥री समागमे ॥३३॥
अतिशोक करी बà¥राहà¥मणी । जाऊनि लागे राकà¥षसचरणी । राखे मजला अहेवपणी । पà¥राणेशà¥वराते सोडी पितया ॥३४॥
न भकà¥षी गा माà¤ा पति ।माà¤à¥€ तयावरी अतिपà¥रीति । मज भकà¥षी गा मà¥हणे सà¥मति । वलà¥लभाते सोडोनिया ॥३५॥
पतीविण राहता नारी । जनà¥म वृथाचि दगडापरी । पहिले माते सà¥वीकारी । पà¥राण राखे पतीचे ॥३६॥
पति लावणà¥य पूरà¥ववयेसी । वेदशासà¥तà¥रपारंगेसी । याचा पà¥राण जरी तू रकà¥षिसी । जगी होईल तà¥à¤œ पà¥णà¥य ॥३७॥
कृपा करी गा आमà¥हावरी । होईन तà¥à¤à¥€ कनà¥या कà¥मारी । मज पà¥तà¥र होतील जरी । नाम वाढवीन तà¥à¤à¥‡ मी ॥३८॥
à¤से नानापरी देखा । विपà¥रसà¥तà¥री करी महादà¥à¤ƒà¤–ा । बोल न मानोनि राकà¥षसे à¤à¤•ा । तà¥या बà¥राहà¥मणाते भकà¥षिले ॥३९॥
पतीते भकà¥षिले देखोनि । शाप वदली ते बà¥राहà¥मणी । मà¥हणे राकà¥षसा à¤à¤• कानी । शाप माà¤ा निरà¥धारे ॥४०॥
तू राजा सूरà¥यवंशी । शापासà¥तव राकà¥षस à¤ालासी । पà¥ढे मागà¥ती राजा होसी दà¥वादश वरà¥षे कà¥रमोनि ॥४१॥
परि रमता सà¥तà¥रियेसवे । पà¥राण जाईल सà¥वभावे । अनाथा भकà¥षिले दà¥षà¥à¤Ÿ भावे । दà¥रातà¥मà¥या तू राकà¥षसा ॥४२॥
शाप देऊनि तया वेळी । पतीचà¥या असà¥थि मिलवूनि जवळी । काषà¥ठे घालोनिया पà¥रबळी । अगà¥निपà¥रवेश केला तिने ॥४३॥
à¤से असता राव देखा । कà¥रमी बारा वरà¥षे निका । पà¥नरपि राजा होऊन à¤à¤•ा । आला आपà¥ले नगरासी ॥४४॥
विपà¥रसà¥तà¥रियेचे शापवचन । सà¥तà¥रियेसी सांगितली खूण । मà¥हणे संग करिता ततà¥à¤•à¥षà¥ण । मृतà¥यॠअसे आपणासी ॥४५॥
à¤à¤•ोनि पतीचे वचन । मदयंती दà¥à¤ƒà¤– करी आपण । मन करूनि निरà¥वाण । तà¥यजावया पà¥राण पहातसे ॥४६॥
मदयंती मà¥हणे रायासी । संतान नाही तà¥मचे वंशासी । वनी कषà¥à¤Ÿला बारा वरà¥षी । आपà¥ले करà¥म न चà¥à¤•ेची ॥४७॥
à¤à¤•ोनि सतीचे वचन । शोके दाटला अतिगहन । अशà¥रॠआले नेतà¥रांतून । काय करू मà¥हणतसे ॥४८॥
मंतà¥रीवृदà¥धपà¥रोहितांसी । बोलाविले परियेसी । बà¥रहà¥महतà¥या घडली आमà¥हांसी । विमोचन होय कवणेपरी ॥४९॥
मंतà¥रीवृदà¥धपà¥रोहित । तयासी मà¥हणती à¤à¤•ा मात । तीथे आचरावी समसà¥त । तेणे पà¥नीत वà¥हाल तà¥मà¥ही ॥५०॥
करोनि à¤सा विचार । राजा निघे तीरà¥था साचार । सरà¥व तीरà¥थपरिकर । विधिपूरà¥वक करीतसे ॥५१॥
जà¥या जà¥या तीरà¥था जाय आपण । अनेक पà¥णà¥य करी जाण । यजà¥à¤žादिक करà¥म अनà¥नदान । बà¥राहà¥मणादिका देतसे ॥५२॥
à¤सी नाना तीरà¥थे करीत । परी बà¥रहà¥महतà¥या सवेचि येत । अघोररूपी असे दिसत । कवणेपरी न जायची ॥५३॥
कषà¥à¤Ÿà¥‹नि राजा बहà¥तांपरी । निरà¥वाण होऊनि मनाभीतरी । हिंडत पातला मिथिलापà¥री । चिंतागà¥रसà¥त होवोनिया ॥५४॥
नगरा-बाहà¥यपà¥रदेशी । शà¥रमोनि राजा परियेसी । चिंता करी मानसी । वृकà¥षचà¥à¤›ाये बैसलासे ॥५५॥
ऋषेशà¥वरासमवेत । जैसा रà¥दà¥र पà¥रकाशित । गौतम ऋषि अवचित । तया सà¥थानासि पातला ॥५६॥
राजा देखोनि गौतमासी । चरणी लोळे संतोषी । नमन करी साषà¥à¤Ÿांगेसी । भकà¥तिभावे करोनिया ॥५७॥
आशà¥वासूनि तये वेळी । गौतम पà¥से करà¥णाबहाळी । कà¥षेमसमाधान सकळी । पà¥सता à¤ाला वृतà¥तानà¥त ॥५८॥
काय à¤ाले तà¥à¤à¥‡ राजà¥य । अरणà¥यवासाचे काय काज । चिंताकà¥लित मà¥à¤–ांबà¥à¤œ । कवण कारà¥य घडले असे ॥५९॥
à¤à¤•ोनि ऋषीचे वचन । राजा सांगे विसà¥तारोन । शाप जाहला बà¥रहà¥मवचन । बà¥रहà¥महतà¥या घडली मज ॥६०॥
पà¥रायशà¥à¤šितà¥ते सकळिक । यजà¥à¤žादि करà¥मे धरà¥मादिक । सà¥à¤•à¥षेतà¥रे अपार तीरà¥थे देख । आपण सकळ आचरली ॥६१॥
शमन न होय महादोष । सवेचि येत अघोर वेष । वà¥रते आचरलो कोटीश । न जाय दोष सरà¥वथा ॥६२॥
आजिचेनि माà¤à¥‡ सफळ जनन । दरà¥शन à¤ाले जी तà¥मचे चरण । होतील माà¤à¥‡ कषà¥à¤Ÿ निवारण । मà¥हणोनि चरणा लागलो ॥६३॥
à¤à¤•ोनि रायाचे वचन । करà¥णासागर गौतम आपण । मà¥हणे भय सांडी गा निरà¥वाण वचन । तारील शंकर मृतà¥यà¥à¤‚जय ॥६४॥
तà¥à¤à¥‡ पापनिवारणासी । सांगेन तीरà¥थविशेषी । महापातक संहारावयासी । गोकरà¥ण कà¥षेतà¥र असे भले ॥६५॥
सà¥मरण करितां गोकरà¥णासी । बà¥रहà¥महतà¥यादि पाप नाशी । तेथे ईशà¥वर सदा निवासी । मृतà¥यà¥à¤‚जय सदाशिव ॥६६॥
जैसे कैलासाचे शिखर । अथवा सà¥वरà¥धà¥नीमंदिर । निशà¥à¤šय वास करà¥पूरगौर । गोकरà¥णकà¥षेतà¥री परियेसा ॥६७॥
जैसी अंधकाररजनी । पà¥रकाशावया जेवी अगà¥नि । चंदà¥रोदय जरि होय निरà¥वाणी । तरी सूरà¥यपà¥रकाशावीण गति नवà¥हे ॥६८॥
तैसे समसà¥त तीरà¥थाने । पाप नच जाय याचि कारणे । सूरà¥योदयी तमहरणे । तैसे गोकरà¥णदरà¥शने होय ॥६९॥
सहसà¥तà¥र बà¥रहà¥महतà¥या जरी । घडलà¥या असती या शरीरी । पà¥रवेश होता गोकरà¥णकà¥षेतà¥री । शà¥दà¥धातà¥मा होय परियेसा ॥७०॥
रà¥दà¥रोपेंदà¥रविरिंचि देखा । जाऊनि तया सà¥थानी à¤à¤•ा । तप केले हो सकळिका । कारà¥यसिदà¥धि होय तà¥यांपà¥रती ॥७१॥
भकà¥तिपूरà¥वक तया सà¥थानी । जप वà¥रत करिती जाणोनि । फळ होय तà¥या लकà¥षगà¥णी । असे पà¥णà¥यकà¥षेतà¥र असे ॥७२॥
जैसे बà¥रहà¥मा विषà¥णॠदेखा । इंदà¥रादि देवा सकळिका । साधà¥य à¤ाले तप à¤à¤•ा । यावेगळे काय सांगू ॥७३॥
जाणा तो साकà¥षातॠईशà¥वर । गोकरà¥णकà¥षेतà¥र कैलासपà¥र । पà¥रतिषà¥ठा करी विघà¥नेशà¥वर । विषà¥णà¥निरोपे विनयारà¥थ ॥७४॥
समसà¥त देव तेथे येती । पà¥णà¥यकà¥षेतà¥री वास करिती । बà¥रहà¥मा विषà¥णॠइंदà¥रासहिती । विशà¥वेदेवे मरà¥दà¥à¤—ण ॥७५॥
चंदà¥र सूरà¥य वसà¥वादिक । पूरà¥वदà¥वारी राहिले à¤à¤• । पà¥रीति करी भकà¥तिपूरà¥वक । बैसले असती तये सà¥थाना ॥७६॥
अगà¥नि यम चितà¥रगà¥पà¥त । à¤à¤•ादश रà¥दà¥र पितृदैवत । दकà¥षिणदà¥वारी वास करीत । संतोषे राहिले असती ॥७७॥
वरà¥णासहित गंगा सकळी । राहती पशà¥à¤šिमदà¥वारसà¥थळी । पà¥रीति करी चंदà¥रमौळी । तया सकळां परियेसा ॥७८॥
कà¥बेर वायॠभदà¥रकाळी । मातृदेवता चंडी सकळी । उतà¥तरवास तà¥रिकाळी । पूजा करिती महाबळेशà¥वराची ॥७९॥
चितà¥ररथादि विशà¥वावसॠपरियेसी । चितà¥रसेन गंधरà¥व सà¥रसी । पूजा करिती सदाशिवासी । सदा वसोनि तया ठायी ॥८०॥
घृताची रंभा मेनका । तिलोतà¥तमा उरà¥वशी à¤à¤•ा । नितà¥य नृतà¥य करिती देखा । महाबळेशà¥वराचे सनà¥मà¥à¤– ॥८१॥
वसिषà¥ठ कशà¥यप कणà¥व ऋषि । विशà¥वामितà¥र महातापसी । भरदà¥वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथे ॥८२॥
कृतयà¥à¤—ी बà¥रहà¥म-ऋषि । आचार करिती महातापसी । महाबळेशà¥वराचे भकà¥तीसी । राहिले गोकरà¥णकà¥षेतà¥रांत ॥८३॥
मरीचि नारद अतà¥रि ऋषि । दकà¥षादि बà¥रहà¥म-ऋषि परियेसी । सनकादिक महातापसी । उपनिषदारà¥थ उपासिती ॥८४॥
अनेक सिदà¥ध साधà¥य जाण । मà¥नीशà¥वर अजिनधारण । दंडधारी संनà¥यासी निरà¥à¤—à¥ण । बà¥रहà¥मचारी तेथे वसती ॥८५॥
तà¥वगसà¥थिमातà¥रशरीरेसी । अनà¥षà¥ठिती महातापसी । पूजा करिती भकà¥तीसी । चंदà¥रमौळीची परियेसा ॥८६॥
गंधरà¥वादि समसà¥त देव । पितर सिदà¥ध अषà¥à¤Ÿवसव । विदà¥याधर किंपà¥रà¥ष सरà¥व । सेवेसी जाती निरंतर ॥८७॥
गà¥हà¥यक किनà¥नर सà¥वरà¥à¤—लोक । शेषादि नाग तकà¥षक । पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजेसी तया सà¥थाना ॥८८॥
नाना शà¥रृंगार करूनि । अनेक भूषणे विराजमानी । सूरà¥यशशी विमानी । वहनी येती वळंघोनिया ॥८९॥
सà¥तोतà¥रे गायन करिती देखा । नमिती नृतà¥य करिती अनेका । पूजेकारणे येती सकळिका । महाबळेशà¥वरलिंगासी ॥९०॥
जे जे इचà¥à¤›िती मनकामना । पावती तà¥वरित निरà¥धारे जाणा । समान नाही कà¥षेतà¥र गोकरà¥ण । या बà¥रहà¥मांडगोलकांत ॥९१॥
अगसà¥तà¥यादि सनतà¥à¤•à¥मार । पà¥रियवà¥रतादि राजकà¥मार । अगà¥निदेवदानवादि येर । वर लाधले सरà¥व तया ठायी ॥९२॥
शिशà¥मारी भदà¥रकाळी । पूजा करिती तà¥रिकाळी । नागाते गरà¥ड न गिळी । महाबळेशà¥वरदरà¥शने ॥९३॥
रावणादि राकà¥षसकà¥ळी । कà¥à¤‚भकरà¥ण येर सकळी । वर लाधले ये सà¥थळी । बिभीषण पूजीतसे ॥९४॥
à¤से समसà¥त देवकà¥ळ । सिदà¥धदानवादि सकळ । गोकरà¥णकà¥षेतà¥रा जाऊनि पà¥रबळ । आराधिती नानापरी ॥९५॥
लिंग सà¥थापिती आपà¥ले नामी । असे खà¥याति तया नामी । वर लाधले अनेक कामी । चतà¥रà¥विध पà¥रà¥षारà¥थ ॥९६॥
बà¥रहà¥मा विषà¥णॠआपण देखा । कारà¥तवीरà¥य विनायका । आपà¥ले नामी लिंग देखा । पà¥रतिषà¥ठा केली तये ठायी ॥९७॥
धरà¥मकà¥षेतà¥रपाळादी । दà¥रà¥à¤—ादेवीशकà¥तिवृंदी । लिंग सà¥थापिले आपà¥ले नामी । जà¥या गोकरà¥णकà¥षेतà¥रात ॥९८॥
गोकरà¥णकà¥षेतà¥र असे गहन । लिंग तीरà¥थे असंखà¥य जाण । पदोपदी असे निरà¥à¤—à¥ण । à¤से कà¥षेतà¥र अनà¥पम असे ॥९९॥
सांगो किती विसà¥तारोन । असंखà¥यात तीरà¥थे जाण । पाषाण समसà¥त लिंग खूण । समसà¥त उदके जाणावी तीरà¥थे ॥१००॥
कृतयà¥à¤—ी महाबलेशà¥वर शà¥वेत । तà¥रेतायà¥à¤—ी लोहित । दà¥वापारी सà¥वरà¥णपित । कलियà¥à¤—ी कृषà¥णवरà¥ण जाहला ॥१०१॥
सपà¥त पाताळ खोलावोन । उभे असे लिंग आपण । कलियà¥à¤—ी मृदॠहोऊन । दिसे सूकà¥षà¥ममरूपाने ॥१०२॥
पशà¥à¤šिम समà¥दà¥रतीरासी । गोकरà¥णकà¥षेतà¥रविशेषी । बà¥रहà¥महतà¥यादि पातके नाशी । काय आशà¥à¤šरà¥य परियेसा ॥१०३॥
बà¥रहà¥महतà¥यादि महापापे । परदारादि षटॠपापे । दà¥à¤ƒशील दà¥राचारी पापे । जाती गोकरà¥णदरà¥शने ॥१०४॥
दरà¥शनमातà¥रे पà¥नीत होती । समसà¥त कामà¥यारà¥थ साधती । अंती होय तयांसी गति । गोकरà¥णलिंगदरà¥शने ॥१०५॥
तये सà¥थानी पà¥णà¥यदिवशी । जे जे अरà¥à¤šिती भकà¥तीसी । तेचि जाणा रà¥दà¥रवंशी । रायासी मà¥हणे गौतम ॥१०६॥
à¤à¤–ादे समयी गोकरà¥णासी । जाय भकà¥तीने मानà¥षी । पूजा करिता सदाशिवासी । शिवपद निशà¥à¤šये पावे जाणा ॥१०७॥
आदितà¥य सोम बà¥धवारी । अमावासà¥यादि परà¥वाभितरी । सà¥नान करूनि समà¥दà¥रतीरी । दानधरà¥म करावा ॥१०८॥
शिवपूजा वà¥रत हवन । जप बà¥राहà¥मणसंतरà¥पण । किंचितॠकरिता अनंत पà¥णà¥य । गौतम मà¥हणे रायासी ॥१०९॥
वà¥यतिपातादि परà¥वणीसी । सूरà¥य-संकà¥रांतीचे दिवशी । महापà¥रदोष तà¥रयोदशी । पूजितां पà¥णà¥य अगणà¥य ॥११०॥
काय सांगो तà¥याचा महिमा । निवाडा होय अखिल करà¥मा । ईशà¥वर भोळा अनंतमहिमा । पूजनमातà¥रे तà¥षà¥à¤Ÿतसे ॥१११॥
असित पकà¥ष माघमासी । शिवरातà¥री चतà¥रà¥दशीसी । बिलà¥वपतà¥र वाहिले यासी । दà¥रà¥लभ असे तà¥रिभà¥वनांत ॥११२॥
à¤से अनà¥पम सà¥थान असता । न जाती मूरà¥à¤– लोक à¤à¤•ता । शिवतीरà¥थ असे दà¥रà¥लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥११३॥
उपोषणादि जागरण । लिंग सनà¥निध गोकरà¥ण । सà¥वरà¥à¤—ासि जावया सोपान । पदà¥धति असे परियेसा ॥११४॥
à¤से या गोकरà¥णसà¥थानासी । जे जाती जन यातà¥रेसी । चतà¥रà¥विध पà¥रà¥षारà¥थांसी । लाधती लोक अवधारा ॥११५॥
सà¥नान करूनि समसà¥त तीरà¥थी । महाबळेशà¥वरलिंगारà¥थी । पूजा करावी भकà¥तà¥यरà¥थी । पातकावà¥यतिरिकà¥त होय जाणा ॥११६॥
à¤शापरी गोकरà¥णमहिमा । पà¥रकाश केला ऋषी गौतमा । राजा à¤à¤•ोनि अतिपà¥रेमा । पà¥सता à¤ाला ते वेळी ॥११७॥
राजा मà¥हणे गौतमासी । गोकरà¥णसà¥थान निरोपिलेसी । पूरà¥वी पावला कोण यापासी । साकà¥ष à¤ाली असेल ॥११८॥
विसà¥तारोनि ते आमà¥हांसी । सांगावे सà¥वामी करà¥णेसी । मà¥हणोनि लागला चरणांसी । अतिभकà¥ति करोनिया ॥११९॥
मà¥हणे गौतम तये वेळी । गोकरà¥णकà¥षेतà¥र महाबळी । जाणो आमà¥ही बहà¥à¤•ाळी । अपार साकà¥षी देखिली असे ॥१२०॥
गेलो होतो आमà¥ही यातà¥रे । देखिला दृषà¥à¤Ÿानà¥त विचितà¥र । आले होते तेथे जनमातà¥र । यातà¥रारूपे करोनिया ॥१२१॥
माधà¥याहà¥नकाळी आमà¥ही तेथे । बैसलो होतो वृकà¥षचà¥à¤›ायेते । दà¥रोनि देखिले चांडाळीते । वृदà¥ध अंध महारोगी ॥१२२॥
शà¥षà¥à¤•मà¥à¤–ी निराहारी । कà¥षà¥ठ सरà¥वांगशरीरी । कृमि पडले अघोरी । पूय शोणित दà¥रà¥à¤—ंधी ॥१२३॥
कà¥à¤•à¥षिरोगी गंडमाळा । कफे दाटला असे गळा । दंतहीन अति विवà¥हळा । वसà¥तà¥र नाही परिधाना ॥१२४॥
चंदà¥रसूरà¥यकिरण पडता । पà¥राण जाय कंठगता । शौचवà¥याधी असे बहà¥ता । सरà¥वांगशूळ महादà¥à¤ƒà¤–ी ॥१२५॥
विधवा आपण केशवपनी । दिसे जैसी मà¥à¤–रमणी । कà¥षणकà¥षणा पडे धरणी । पà¥राणतà¥याग करू पाहे ॥१२६॥
à¤शी अवसà¥था चांडाळीसी । आली वृकà¥षचà¥à¤›ायेसी । देह टाकिला धरणीसी । तà¥यजू पाहे पà¥राण आपà¥ला ॥१२७॥
पà¥राण तà¥यजिता तये वेळी । विमान उतरे ततà¥à¤•ाळी । शिवदूत अतिबळी । तà¥रिशूळ खटà¥वांग धरूनिया ॥१२८॥
टंकायà¥धे चंदà¥र भाळी । दिवà¥यकांति चंदà¥रासारखी केवळी । किरीटकà¥à¤‚डले मिरवली । चतà¥रà¥वरà¥à¤— येणेपरी ॥१२९॥
विमानी सूरà¥यासारिखे तेज । अतिविचितà¥र दिसे विराज । आले चांडाळियेकाज । अपूरà¥व वरà¥तले तये वेळी ॥१३०॥
आमà¥ही पà¥शिले शिवदूतांसी । आलेति कवणà¥या कारà¥यासी । दूत मà¥हणती आमà¥हांसी । नà¥यावया आलो चांडाळिते ॥१३१॥
à¤à¤•ोनि दूताचे वचन । विसà¥मित à¤ाले आमà¥à¤šà¥‡ मन । पà¥नरपि केला तà¥यासी पà¥रशà¥न । à¤à¤• राया तू à¤à¤•चितà¥ते ॥१३२॥
à¤शिया चांडाळी पापिणीसी । कैसी योगà¥य विमानेसी । नेऊनिया शà¥वानासी । सिंहासनी कैसे योगà¥य ॥१३३॥
या जनà¥मादारभà¥य इसी । पापे पापसंगà¥रहासी । à¤शी पापीण दà¥रà¥वृतà¥त इसी । केवी नà¥याल कैलासा ॥१३४॥
नाही इसी शिवजà¥à¤žान । न करीच हे तपसाधन । दया सतà¥य कदा नेणे । इसी कैसे नà¥याल तà¥मà¥ही ॥१३५॥
पशà¥मांस आहार इसी । सदा करी जीवहिंसी । à¤शिया दà¥षà¥à¤Ÿ कà¥षà¥ठी पापिणीसी । केवी नेता सà¥वरà¥à¤—भà¥वना ॥१३६॥
अथवा कधी शिवपूजन । न करी पंचाकà¥षरीजपन । नाही केले शिवसà¥मरण । इसी कैसे नà¥याल तà¥मà¥ही ॥१३७॥
शिवरातà¥री उपोषण । नाही केले पà¥णà¥यदान । यजà¥à¤žयागादि साधन । नाही केले इणे कधी ॥१३८॥
न करी सà¥नान परà¥वकाळी । नेणे तीरà¥थ कवणे वेळी । अथवा वà¥रतादि सकळी । केले नाही इणे कधी ॥१३९॥
या सरà¥वांगी पूय शोणित । दà¥रà¥à¤—ंधी असे बहà¥त । à¤शी चांडाळी दà¥रà¥वृतà¥त । कैसी विमानी बैसवाल ॥१४०॥
अरà¥à¤šन जनà¥मांतरीचे मà¥हणा । कà¥षà¥ठ सरà¥वांग तेचि खà¥णा । कृमि निघती मà¥à¤–ांतून । पूरà¥वाजित काय केले ॥१४१॥
à¤शी पापिणी दà¥राचारी । केवी नेता कैलासपà¥री । योगà¥य नवà¥हे चराचरी । तà¥मà¥ही केवी नà¥याल इसी ॥१४२॥
गौतम मà¥हणे रायासी । à¤से पà¥शिले दूतांसी । तà¥यांनी सांगितला आमà¥हांसी । आदà¥यंत तये चांडाळीचा ॥१४३॥
मà¥हणे गौतम ऋषेशà¥वर । चांडाळीचे पूरà¥वापार । सांगेन तà¥मà¥हांस सविसà¥तर । असे आशà¥à¤šरà¥य परियेसा ॥१४४॥
पूरà¥वी इचे जनà¥मसà¥थान । बà¥राहà¥मणकनà¥या असे जाण । सौदामिनी नाम असे पूरà¥ण । सोमबिंबासारखे मà¥à¤– ॥१४५॥
अतिसà¥à¤‚दर रूप इसी । उपवर जाहली पितृगृहासी । न मिळे वर तियेसी । चिंता करिती मातापिता ॥१४६॥
न मिळे वर सà¥à¤‚दर तिसी । उनà¥मतà¥त जाहली दहा वरà¥षी । मिळवूनि à¤à¤•ा दà¥विजासी । गृहà¥योकà¥तेंसी लगà¥न केले ॥१४७॥
विवाह à¤ालियावरी । होती तया पतीचे घरी । कà¥वचितà¥à¤•ाळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥१४८॥
वरà¥तता असे पà¥ढे देख । तिचे पतीस à¤ाले दà¥à¤ƒà¤– । पंचतà¥व पावला तातà¥à¤•ाळिक । विधिलेख करूनिया ॥१४९॥
à¤à¤•ोनि तिचे मातापिता । कनà¥या आपà¥ले घरा आणिती ततà¥तà¥वता । पतीचे दà¥à¤ƒà¤–े दà¥à¤ƒà¤–िता । खेद करी ते नारी ॥१५०॥
अतिसà¥à¤‚दर पूरà¥ववयासी । मदे वà¥यापà¥त पà¥रतिदिवसी । चंचळ होय मानसी । परपà¥रà¥षाते देखोनिया ॥१५१॥
गà¥पà¥तरà¥पे कà¥वचितà¥à¤•ाळी । जारकरà¥म करी ते बाळी । पà¥रगट जाहले ततà¥à¤•ाळी । गौपà¥य नोहे पातक ॥१५२॥
आपण विधवा असे नारी । पूरà¥ववयासी अतिसà¥à¤‚दरी । विषयी पà¥रीति असे भारी । सà¥थिर नोहे तिचे मन ॥१५३॥
à¤से तिचिया पातकासी । विदित जाहले सरà¥वांसी । वाळीत केले तियेसी । मातापिताबंधà¥वरà¥à¤—ी ॥१५४॥
शंका होती पहिली तिसी । निःशंक à¤ाली वà¥यभिचारासी । पà¥रकटरूप अहरà¥निशी । रमो लागली नगरांत ॥१५६॥
तिये नगरी à¤à¤• वाणी । रूपे होता अतिलावणà¥यगà¥णी । तà¥यासी तिणे पूरà¥ववयस देखोनि । à¤ाली तà¥याची कà¥लसà¥तà¥री ॥१५७॥
तया शूदà¥राचिया घरी । वरà¥ततसे ते नारी । à¤सी पापिणी दà¥राचारी । कà¥ळवैरीण बेचाळीस ॥१५८॥
शà¥लोक ॥ सà¥तà¥रियः कामेन नशà¥यनà¥ति बà¥राहà¥मणो हीनसेवया । राजानो बà¥रहà¥मदंदेन यतयो भोगसंगà¥रहात ॥१५९॥
टीका ॥ सà¥तà¥रिया नासती कामवेगे । बà¥राहà¥मण नासती हीनसेवे । राजà¥य जाय दà¥विजकà¥षोभे । यति नासे विषयसेवने ॥१६०॥
शूदà¥रासवे अहरà¥निशी । रमत होती अतिहरà¥षी । पà¥तà¥र जाहला तियेसी । शूदà¥रगृही असता ॥१६१॥
नितà¥य मांस आहार तिसी । मदà¥यपान उनà¥मतà¥तेसी । होऊनि तया शूदà¥रमहिषी । होती पापिणी दà¥राचारी ॥१६२॥
वरà¥तता à¤à¤•े दिवसी । उनà¥मतà¥त होवोनि परियेसी । छेदिले वासरू आहारासी । मेष मà¥हणोनि पापिणीने ॥१६३॥
छेदोनि वतà¥स परियेसी । पाक केला विनयेसी । शिर ठेविले शिंकियासी । दà¥सरे दिवशी भकà¥षावया ॥१६४॥
आपण भà¥रमित मदà¥यपानी । जागृत जाहली असà¥तमानी । वासरू पाहे जावोनि । धेनॠदोहावयालागी ॥१६५॥
वतà¥ससà¥थानी असे मेष । भà¥रमित जाहली अतिकà¥लेश । घरी पाहातसे शिरास । सà¥पषà¥à¤Ÿ दिसे वासरू ॥१६६॥
अनà¥तपà¥त होवोनि तये वेळी । शिव शिव मà¥हणे चंदà¥रमौळी । अजà¥à¤žानाने à¤शी पापे घडली । मà¥हणोनि चिंती दà¥रातà¥मिणी ॥१६७॥
तया वतà¥सशिरासी । निकà¥षेप केला भूमीसी । पति कोपेल मà¥हणोनि परियेसी । असà¥थिचरà¥म निकà¥षेपिले ॥१६८॥
जाऊनि सांगे शेजार लोका । वà¥याघà¥रे वतà¥स नेले à¤à¤•ा । भकà¥षिले मà¥हणोनि रडे देखा । पतीपà¥ढे येणेपरी ॥१६९॥
à¤सी कितीक दिवसांवरी । नांदत होती शूदà¥राघरी । पंचतà¥व पावली ते नारी । नेली दूती यमपà¥रा ॥१७०॥
घातली तियेसी नरकात । भोग भोगी अतिदà¥à¤ƒà¤–ित । पà¥नरपि जनà¥मा चांडाळी जात । उपजली नारी परियेसा ॥१७१॥
उपजतांचि जाहलि अंधळी । विदà¥रूपवरà¥ण जैशी काजळी । माता पिता कà¥वचितà¥à¤•ाळी । पà¥रतिपाळिती मायामोहे ॥१७२॥
उचà¥à¤›िषà¥à¤Ÿ अनà¥न घालिती तोंडा । सà¥वजन तियेचे अखंडा । बाळपणी तयेसि विघडा । पोसिताती येणेपरी ॥१७३॥
à¤से असता वरà¥तमानी । सरà¥वांग à¤ाले कà¥षà¥ठवरà¥णी । पंचतà¥व पावली पिताजननी । दरिदà¥री à¤ाली निराशà¥रय ॥१७४॥
सरà¥वांग कà¥षà¥ठवरà¥णपीडित । तà¥यजिती तियेसि सà¥वजन भà¥रात । भिकà¥षा मागोनि उदर भरित । रकà¥षण करी शरीर आपà¥ले ॥१७५॥
येणेपरी चांडाळी । वरà¥तत असे बहà¥तकाळी । कà¥षà¥धेने पीडित सरà¥वकाळी । आपण अंध कà¥षà¥ठ देही ॥१७६॥
न मिळे तिसी वसà¥तà¥र अनà¥न । दà¥à¤ƒà¤– करीत अतिगहन à¤से तिचे पूरà¥वकरà¥म । à¤ाली वृदà¥ध अतिकषà¥à¤Ÿà¥‡ ॥१७७॥
भिकà¥षा मागे जनांसी । मारà¥à¤—ी पडोनि अहरà¥निशी । कधी न भरे उदर तिसी । दà¥à¤ƒà¤–े विलापे अपार ॥१७८॥
वà¥याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी । दà¥रà¥à¤—ंधि येत असे महादोषी । सरà¥वांग कà¥षà¥ठे गळतसे ॥१७९॥
à¤से वरà¥ततांम माघमासी । लोक निघाले यातà¥रेसी । महासà¥थान गोकरà¥णासी । कलतà¥रपà¥तà¥रसहित देख ॥१८०॥
शिवरातà¥रीचे यातà¥रेसी । येती लोक देशोदेशी । चतà¥रà¥वरà¥ण आसपासी । हरà¥षे येती परियेसा ॥१८१॥
देशोदेशीचे राजे देखा । हसà¥तीरथादिसहित à¤à¤•ा । येती समसà¥त भूमांडलिका । महाबळेशà¥वरदरà¥शनासी ॥१८२॥
बà¥राहà¥मण कà¥षतà¥रिय वैशà¥य शूदà¥र । येती यातà¥रेसी विनोद । समारंभ वादà¥यनाद । अमित लोक परियेसा व ॥१८३॥
किती हासती गायन करिती । धावती नृतà¥य करीत येती । शिवसà¥मरणे गरà¥à¤œना करिती । यातà¥रापà¥रसंगी जन देखा ॥१८४॥
à¤सी महाजनांसमवेत । चांडाळी गेली तेथे तà¥वरित । सवे भिकà¥षà¥à¤• असती बहà¥त । तयांसवे जात असे ॥१८५॥
येणेपरी गोकरà¥णासी । चांडाळी पातली सायासी । करावलंबे महाजनांसी । भिकà¥षा मागे करà¥णावचने ॥१८६॥
लोक जाती मारà¥à¤—ात । शयन करी आकà¥रंदत । कर वोढूनि मागत । महाजन लोकांसी ॥१८७॥
पूरà¥वीची पापी आपण । पीडत असे याची कारण । भिकà¥षा घाला कà¥षà¥धानिवारण । मà¥हणोनि मागे सकळिका ॥१८८॥
नेणे कधीच वसà¥तà¥र पà¥रावरण । धà¥ळीत लोळे आपण । कà¥षà¥धाकà¥रांत होतसे मरण । धरà¥म करा सकळांसी मà¥हणे ॥१८९॥
सरà¥वांगी रोगगà¥रसà¥त । वसà¥तà¥रावीण बाघे शीत । अकà¥ष नाही कà¥षà¥धाकà¥रांत । धरà¥म करा सकळिक हो ॥१९०॥
पूरà¥वी जनà¥मशतांतरी । नाही केले पà¥णà¥य येरी । याचि कारणे पीडित भारी । धरà¥म करा सकळिक ॥१९१॥
येणेपरी मारà¥à¤—ांत । चांडाळी असे याचित । ते दिवशी असे शिवरातà¥रीवà¥रत । कोणी न घाली भिकà¥षा तिसी ॥१९२॥
येरी विवà¥हळे कà¥षà¥धाकà¥रांत । जठरागà¥नि पà¥रदीपà¥त असे बहà¥त । धरà¥म करा à¤से मà¥हणत । पडली मारà¥à¤—ात तेधवा ॥१९३॥
पूजेसि जाती सकळजन । तà¥याते मागे आकà¥रंदोन । à¤à¤• मà¥हणती हांसोन । उपवास आजि अनà¥न कैचे ॥१९४॥
हाती होती बिलà¥वमंजरी । घाली ती तियेचà¥या करी । आघà¥राणोनि पाहे येरी । भकà¥षणवसà¥तॠनवà¥हे मà¥हणे ॥१९५॥
कोपोनि टाकी ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी । रातà¥री असती अंधारी । अलभà¥य पूजा घडली देखा ॥१९६॥
कोणी न घालिती भिकà¥षा तिसी । उपास घडला ते दिवशी । पूजा पावली तà¥या शिवासी । बिलà¥वमंजरी शिवमसà¥तकी ॥१९७॥
इतà¥à¤•े पà¥णà¥य घडले तिसी । पà¥रयत६न न करिता परियेसी । तà¥षà¥à¤Ÿला ईशà¥वर हरà¥षी । भवारà¥णवाकडे केले ॥१९८॥
येणेपरी चांडाळीसी । उपवास घडला अनायासी । तेथूनि उठली दà¥सरे दिवसी । भिकà¥षा मागावयाकारणे ॥१९९॥
पहिलीच कà¥षà¥ठरोगी असे । अशकà¥त à¤ाली उपवासे । चकà¥षà¥हीन मारà¥à¤— न दिसे । जात असे मंदमंद ॥२००॥
सूरà¥यरशà¥मीकरूनि तिसी । दà¥à¤ƒà¤– होय असमसहसी । पूरà¥वारà¥à¤œित करà¥मे à¤सी । मà¥हणती दूत गौतमाते ॥२०१॥
à¤सी चांडाळी कषà¥à¤Ÿत । आली वृकà¥षचà¥à¤›ायेसमीप । तà¥यजूं पाहे पà¥राण तà¥वरित । मà¥हणोनिया आलो धावोनि ॥२०२॥
पà¥णà¥य घडले इसी आजी । उपवास शिवतिथीकाजी । बिलà¥वपतà¥रे ईशà¥वर पूजी । घडले रातà¥री जागरण ॥२०३॥
तया पà¥णà¥येकरूनि इचे । पाप गेले शतजनà¥मीचे । हे पà¥रीतिपातà¥र ईशà¥वराचे । मà¥हणोनि पाठविले आमà¥हांसी ॥२०४॥
à¤से मà¥हणती शिवदूत । तियेवरी शिंपूनिया अमृत । दिवà¥यदेह पावूनि तà¥वरित । गेली à¤à¤•ा शिवलोका ॥२०५॥
à¤से गोकरà¥ण असे सà¥थान । गौतम सांगे विसà¥तारोन । रायासि मà¥हणे तू निघोन । तà¥वरित जाई गोकरà¥णासी ॥२०६॥
जातांचि तà¥à¤à¥€ पापे जाती । इह सौखà¥य परतà¥र उतà¥तम गति । संशय न धरी गा चितà¥ती । मà¥हणोनि निरोपी रायासी ॥२०७॥
परिसोनि गौतमाचे वचन । राजा मनी दृढ संतोषोन । तà¥वरित पावला कà¥षेतà¥र गोकरà¥ण । पापावेगळा जाहला तो ॥२०८॥
à¤से पà¥णà¥यपावन सà¥थान । मà¥हणोनि राहिले शà¥रीपाद आपण । सिदà¥ध मà¥हणे à¤à¤• कथन । नामधारका à¤à¤•चितà¥ते ॥२०९॥
मà¥हणोनि सरसà¥वतीगंगाधरू । सांगे गà¥रà¥à¤šरितà¥र विसà¥तारू । शà¥रोते करूनि निरà¥धारू । à¤à¤•चितà¥ते परियेसा ॥२१०॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रपरमकथाकलà¥पतरौ । शà¥रीनृसिंहसरसà¥वतà¥यà¥पाखà¥याने सिदà¥धनामधारकसंवादे गोकरà¥णमहिमावरà¥णन नाम सपà¥तमोऽधà¥यायः
शà¥रीदतà¥तातà¥रेआरà¥पितमसà¥तॠ॥
ओवीसंखà¥या ॥२१०॥
॥शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पणमसà¥तà¥॥
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
