Feb 14

गीत गुरुचरित :: श्री गुरुचरित्राची काव्यमय अनुभूती

www.geetgurucharit.com

आज गुरुवार.. श्री दत्तगुरूंच्या कृपेने आणि पं. पू. सदगुरु दत्तमहाराज कवीश्वर ह्यांच्या शुभाशीर्वादाने http://www.geetgurucharit.com/ ह्या वेबसाईटचे उद्घाटन होत आहे. ही वेबसाईट म्हणजे आपल्या सगळ्या दत्तभक्तांसाठी एक पर्वणी आहे.
श्री. मधुकर देशपांडे यांनी गुरुसानिध्याच्या अनुभूतीने मंत्रमुग्ध करणारी काव्यरचना करून श्री गुरुचरित्रातील ५२ अध्यायांना निरनिराळ्या रागांमध्ये स्वर-तालबद्ध केले आहे.
तेव्हा आपण सर्वांनी ह्याचा जरूर लाभ घ्यावा. आपला अभिप्राय info@geetgurucharit.com वर अवश्य कळवा. आपल्या सर्वांवर श्री गुरुकृपा सदैव होत राहो हि गुरुचरणी प्रार्थना...
श्री गुरुदेव दत्त..!!!

Date: 14 Feb 2013

Start Jap Online