Mar 14
शà¥à¤°à¥€ गà¥à¤°à¥‚चरितà¥à¤° :: अधà¥à¤¯à¤¾à¤¯ बारावा (संपूरà¥à¤£)
शà¥रीगणेशाय नमः ॥ शà¥रीसरसà¥वतà¥यै नमः ॥ शà¥रीगà¥रà¥भà¥यो नमः ॥
शà¥रीगà¥रू मà¥हणती जननीसी । आमà¥हां à¤सा निरोप देसी । अनितà¥य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवितà¥वाचा ॥१॥
शà¥लोक ॥ अनितà¥यानि शरीराणि विभवो नैव शाशà¥वतः । नितà¥यं सनà¥निहितो मृतà¥यà¥à¤ƒ करà¥तवà¥यो धरà¥मसंगà¥रहः ॥२॥
टीका ॥ à¤à¤–ादा असेल सà¥थिरजीवी । तà¥यासी तà¥à¤à¥€ बà¥दà¥धि बरवी । अनितà¥य देह विभवोभावीं । पà¥ढें कवणा भरंवसा ॥३॥
देह मà¥हणिजे कà¥षणभंगà¥र । नाहीं राहिले कवण सà¥थिर । जंववरी दृढ असेल शरीर । पà¥णà¥यमारà¥à¤—े रहाटावें ॥४॥
जो असेल मृतà¥यूसी जिंकीत । तà¥याणें निशà¥à¤šयावें शरीर नितà¥य । तà¥यासि तà¥à¤ा उपदेश सतà¥य । मà¥हणे करीन धरà¥म पà¥ढें ॥५॥
अहोरातà¥रीं आयà¥षà¥य उणें । होत असतें कà¥षणकà¥षणें । करावा धरà¥म याचिकारणें । पूरà¥ववयेसीं परियेसा ॥६॥
अलà¥पोदकीं जैसा मतà¥सà¥य । तैसें मनà¥षà¥य अलà¥पायà¥षà¥य । जंववरी असे पà¥राणी सà¥रस । धरà¥म करावा परियेसा ॥७॥
जैसा सूरà¥याचा रथ चाले । निमिष होतां शीघà¥रकाळें । बावीस सहसà¥तà¥र गांव पळे । तैसें आयà¥षà¥य कà¥षीण होय ॥८॥
परà¥à¤œनà¥य पडतां वृकà¥षावरी । उदक राहे परà¥णागà¥रीं । सà¥थिर नवà¥हे अवधारीं । पडे भूमीवरी सवेंचि ॥९॥
तैसें शरीर नवà¥हे सà¥थिर । जीवितà¥वा मरण निरà¥धार । यौवन अथवा होतांचि जर । कलेवर हें नशà¥य जाणा ॥१०॥
याचि कारणें देहासी । विशà¥वासूं नये परियेसीं । मृतà¥यॠअसे हा सहवासी । धरà¥म करावा तातà¥à¤•ाळीं ॥११॥
पिकलें पान वृकà¥षीं जैसें । लागलें असें सूकà¥षà¥मवेशें । तैसेंचि शरीर हें भरंवसें । केधवां पडेल न कळे जाणा ॥१२॥
à¤à¤–ादा नर कळंतरासी । दà¥रवà¥य देतो परियेसी । दिवसगणना करी कैसी । तैसा यम काळ लकà¥षीतसे ॥१३॥
जैशा समसà¥त नदी देखा । समà¥दà¥रासी घेऊनि जाती उदका । परतोनि न येती जनà¥मभूमिका । तैसें आयà¥षà¥य न परते ॥१४॥
अहोरातà¥री जाती पळोन । à¤सें निशà¥à¤šयें जाणोन । पà¥णà¥य न करिती जे जन । ते पशà¥समान परियेसा ॥१५॥
जया दिवशीं पà¥णà¥य घडलें नाहीं । वृथा गेला दिवस पाहीं । तया यमासि करà¥णा नाहीं । करावें पà¥णà¥य तातà¥à¤•ाळ ॥१६॥
पà¥तà¥र दारा धन गोधन । आयà¥षà¥य देह येणें-गà¥ण । जे जन निशà¥à¤šित मà¥हणती जाण । ते पशूसम परियेसीं ॥१७॥
जैसी सà¥सरी मनà¥षà¥यासी । भकà¥षिती होय परियेसीं । तैसें या शरीरासी । वृदà¥धापà¥य भकà¥षी अवधारा ॥१८॥
याकारणें तारà¥णà¥यपणीं । करावें पà¥णà¥य विदà¥वजà¥à¤œनीं । आमà¥हां कां हो वरà¥à¤œिसी जननी । काय बà¥दà¥धि बरवी असे ॥१९॥
जो यमाचा असेल इषà¥à¤Ÿ । तà¥याणें करावा आळस हटà¥à¤Ÿ । अमरतà¥वें असेल जो सà¥भट । तà¥याणें पà¥ढें धरà¥म करावा ॥२०॥
संसार मà¥हणजे सà¥वपà¥नापरी । जैसें पà¥षà¥प असे मोगरी । सवेंचि होय शà¥षà¥à¤•ापरी । तयासम देह जाणा ॥२१॥
जैसी विजू असे लवत । सवेंचि होय अवà¥यकà¥त । तैसें-पà¥राय देह होत । सà¥थिर नोहे परियेसा ॥२२॥
à¤सें नानापरी देखा । बोधिता à¤ाला जननीजनकां । विसà¥मय करिती सभालोक । बाळक केवीं ततà¥तà¥व सांगतो ॥२३॥
à¤à¤•ोनि पà¥तà¥राचें वचन । माता करीतसे नमन । देवा निरोपिलें जà¥à¤žान । विनंति माà¤à¥€ परिसावी ॥२४॥
तà¥वां निरोपिलें आमà¥हांसी । पà¥तà¥र चवघे होतील à¤सी । विशà¥वास नवà¥हे गा मानसीं । कà¥ळदेवता पà¥तà¥रराया ॥२५॥
जंववरी होय à¤à¤• सà¥त । तंववरी रहावें समीपत । निरोप नेदीं तंववरी सतà¥य । मà¥हणोनि विनवी तयेवेळीं ॥२६॥
माà¤à¥‡à¤‚ वचन अवà¥हेरà¥नि । जरी जाशील निघोनि । पà¥राण देईन ततà¥à¤•à¥षणीं । हा निशà¥à¤šय अवधारीं ॥२७॥
पà¥तà¥र नवà¥हसी तूं आमà¥हांसी । आमà¥à¤šà¥‡à¤‚ कà¥ळदैवत होसी । सतà¥य करीं गा वचनासी । बोल आपà¥ले दातारा ॥२८॥
à¤à¤•ोनि मातेचें वचन । शà¥रीगà¥रू बोलती हांसोन । आमचे बोल सतà¥य जाण । तà¥à¤à¥‡à¤‚ वाकà¥य निरà¥धारीन पां ॥२९॥
तà¥तें होतांचि पà¥तà¥र दोनी । निरोप दà¥यावा संतोषोनि । मग न राहें à¤à¤• जननी । बोल आपà¥ले सतà¥य करीं ॥३०॥
संवतà¥सर à¤à¤• तà¥à¤à¥या घरीं । राहूं माते निरà¥धारीं । वासना पà¥रतील तà¥à¤à¥या जरी । मग निरोप दे मज ॥३१॥
à¤सी करà¥नियां निगà¥ती । राहिले शà¥रीगà¥रॠअतिपà¥रीतीं । वेदाभà¥यास शिकविती । शिषà¥यवरà¥à¤—ा बहà¥तांसी ॥३२॥
नगरलोक विसà¥मय करिती । अभिनव à¤ालें à¤सें मà¥हणती । बाळ पहा हो वरà¥षे साती । वेद चारी सांगतसे ॥३३॥
विदà¥वानांहूनि विदà¥वान विदà¥यारà¥थी । तीनी वेद पढती । षटà¥शासà¥तà¥री जे मà¥हणविती । तेही येती शिकावया ॥३४॥
येणेंपरी तया घरीं । राहिले गà¥रॠपà¥रीतिकरीं । माता à¤ाली गरोदरी । महानंद करीतसे ॥३५॥
नितà¥य पूजिती पà¥तà¥रासी । ठेवूनि भाव कà¥ळदैवत à¤सी । निधान लाधे à¤à¤–ादà¥यासी । काय सांगों संतोष तà¥यांचा ॥३६॥
तंव नवमास जाहली अंतरà¥वतà¥नी । माता à¤ाली पà¥रसूती । पà¥तà¥र à¤ाले यà¥à¤—à¥म खà¥याती । अतिसà¥à¤‚दर परियेसा ॥३७॥
पà¥तà¥र à¤ाले उलà¥हास थोर । मातापितà¥या संतोष फार । आशीरà¥वचन असे गà¥रू । असतà¥य केवीं होईल ॥३८॥
याकारणें गà¥रà¥वचन । सतà¥य मानावें विदà¥वजà¥à¤œनें । जैसें असेल अंतःकरण । तैसें होईल परियेसा ॥३९॥
à¤शापरी वरà¥ष à¤à¤• तà¥रिमासी à¤ाले ते बाळक । खेळवीतसे माता à¤à¤• । आले शà¥रीगà¥रू तयांजवळी ॥४०॥
जननी à¤à¤• माà¤à¥‡ वचना । à¤ाली तà¥à¤à¥€ मनकामना । दोघे पà¥तà¥रनिधाना । पूरà¥णायà¥षी आहेति जाण ॥४१॥
आणखी होतील दोघे कà¥मारक । तà¥यानंतर कनà¥या à¤à¤• । असाल नांदत अतà¥यंत सà¥à¤– । वासना पà¥रतील तà¥à¤à¥€ जाणा ॥४२॥
आतां आमà¥तें निरोपावें । जाऊं आमà¥ही सà¥वभावें । संतोषरà¥पी तà¥मà¥हीं वà¥हावें । मà¥हणोनि निरोप घेती तयेवेळीं ॥४३॥
संतोषोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । सà¥वामी आमà¥à¤šà¥या कà¥ळदेवता । अशकà¥य आमà¥ही बोलावया ॥४४॥
न कळे आमà¥हां सà¥वरà¥पजà¥à¤žान । तà¥à¤à¥‡à¤‚ सà¥वरà¥प नकळे कवणा । मायामोहें वेषà¥à¤Ÿà¥‹न कामना । नेणोंचि महिमान तà¥à¤à¥‡à¤‚ ॥४५॥
मायापà¥रपंचें वेषà¥à¤Ÿà¥‹नि । तà¥तें जरी सà¥त मà¥हणोनि । à¤à¤•े समयीं निषà¥ठà¥र बोलों वचनीं । कà¥षमा करणें सà¥वामिया ॥४६॥
सहभोजन-शयनासनीं । तà¥तें गांजों भà¥à¤•ेजोनि । कडे न घेंचि उबगोनि । कà¥षमा करीं गा देवराया ॥४७॥
तारक आमà¥à¤šà¥‡ वंशासी । बापा तूं अवतरलासी । पà¥रदोषपूजा फळासी । आली मातें सà¥वामिया ॥४८॥
आतां आमà¥हां काय गति । सांगा सà¥वामी कृपामूरà¥ती । जननमरण यातनयाती । कडे करावें दातारा ॥४९॥
सगरांवरी जैसी गंगा । तैसा तà¥वां आलासि चांगा । पावन केलेंसि माà¤à¥‡ अंगा । उभयकà¥ळें बेचाळीस ॥५०॥
आमà¥हां ठेविसी कवणेपरी । या धà¥रंधर संसारीं । तà¥à¤à¥‡à¤‚ दरà¥शन नोहे तरी । केवीं वांचों पà¥राणातà¥मजा ॥५१॥
à¤à¤•ोनि मातापितयांचें वचन । बोलती शà¥रीगà¥रू आपण । जे जे समयीं तà¥मचें मन । सà¥मरण करील आमà¥हांसी ॥५२॥
सà¥मरण करितां तà¥मà¥हांजवळी । असेन जननी मी तातà¥à¤•ाळीं । न करावी चिंता वेळोवेळीं । मà¥हणोन भाक देतसे ॥५३॥
आणिक कनà¥या पà¥तà¥र तीनी । होतील à¤à¤• तूं भवानी । दैनà¥य नाहीं तà¥मचà¥या भà¥वनीं । सदा शà¥रीमंत नांदाल ॥५४॥
जनà¥मांतरीं परमेशà¥वरासी । पूजा केली तà¥वां पà¥रदोषीं । याची महिमा आहे à¤सी । जनà¥मोजनà¥मीं शà¥रियायà¥à¤•à¥त ॥५५॥
इह सौखà¥य होय à¤à¤• । देहांतीं जाणा परम लोक । पूजा करितां पिनाक । पà¥नरà¥à¤œनà¥म तà¥मà¥हां नाहीं ॥५६॥
तà¥वां आराधिला शंकर । आमà¥हां करविला अवतार । वासना पà¥रेल तà¥à¤ा भार । आमà¥हां निरोप दे आतां ॥५७॥
पà¥नरà¥दरà¥शन तà¥मà¥हांसी । होईल à¤à¤•ा वरà¥षे-तीसीं । जावोनि बदरीवनासी । मà¥हणोनि निघती तये वेळीं ॥५८॥
निरोप घेवोनि तये वेळां । शà¥रीगà¥रू निघाले अवलीळा । नगरलोक येती सकळा । मातापिता बोळविती ॥५९॥
मà¥हणती समसà¥त नगरनारी । तपासी निघाला बà¥रहà¥मचारी । होईल पà¥रà¥ष अवतारी । मनà¥षà¥यदेही दिसतसे ॥६०॥
à¤à¤• मà¥हणती पहा हो नवल । तपासी निघाला असे बाळ । मातापिता सà¥à¤–ें केवळ । निरोप देती कौतà¥à¤•ें ॥६१॥
कैसें यांचें अंतःकरण । जैसा हो कां पाषाण । मन करà¥नि निरà¥वाण । बोळविताति पà¥तà¥रासी ॥६२॥
à¤à¤• मà¥हणती नवà¥हे बाळ । होईल तà¥रिमूरà¥तीचा अवतार केवळ । अनà¥मान नवà¥हे हा निशà¥à¤šळ । वेद केवीं मà¥हणतसे ॥६३॥
सात वरà¥षांचें बाळक देखा । वेद मà¥हणतो अखिल शाखा । मनà¥षà¥यमातà¥र नवà¥हे à¤à¤•ा । à¤सें मà¥हणती साधà¥à¤œन ॥६४॥
à¤सें मà¥हणोनि साधà¥à¤œन । करिताति साषà¥à¤Ÿांगीं नमन । नानापरी सà¥तोतà¥रवचन । करिते à¤ाले अवधारा ॥६५॥
नमन करोनि सकळिक । आले आपà¥ले गृहांतिक । पà¥ढें जाती जननीजनक । पà¥तà¥रासवें बोळवीत ॥६६॥
निजसà¥वरà¥प जननियेसी । दाविता à¤ाला परियेसीं । शà¥रीपादशà¥रीवलà¥लभ-दà¥तà¥तातà¥रेयासी । देखते à¤ाले जनकजननी ॥६७॥
तà¥रयमूरà¥तीचा अवतार । à¤ाला नरहरी नर । निजरà¥पें दिसे करà¥पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥६८॥
जय जया जगदà¥à¤—à¥रॠ। तà¥रयमूरà¥तीचा अवतारॠ। आमà¥à¤šà¥‡à¤‚ पà¥णà¥य होतें थोरू । मà¥हणोनि देखिले तà¥मचे चरण ॥६९॥
तू तारक विशà¥वासी । आमà¥हां उदà¥धरिलें विशेषीं । पà¥नरà¥दरà¥शन आमà¥हांसी । दà¥यावें मà¥हणोनि विनविती ॥७०॥
à¤सें मà¥हणोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । अलिंगिती शà¥रीगà¥रà¥नाथा । सà¥नेहभावेंकरà¥नियां ॥७१॥
संतोषोनि शà¥रीगà¥रà¥मूरà¥ति । आशà¥वास केला अतिपà¥रीतीं । पà¥नरà¥दरà¥शन हो निशà¥à¤šितीं । देईन मà¥हणती तये वेळीं ॥७२॥
à¤सें तयां संभाषोनि । निरोप घेतला ततà¥à¤•à¥षणीं । परतोनि आली जनकजननी । येती संतोषोनि मंदिरांत ॥७३॥
वरदमूरà¥ति शà¥रीगà¥रà¥राणा । निघाला जावया बदरीवना । पातला आनंदकानना । वाराणसी कà¥षेतà¥रासी ॥७४॥
अविमà¥à¤•à¥त वाराणसी पà¥री । कà¥षेतà¥र थोर सचराचरीं । विशà¥वेशà¥वर अवधारीं । अनà¥पमà¥य असे तà¥रिभà¥वनीं ॥७५॥
राहूनियां तया सà¥थानीं । अनà¥षà¥ठिती गà¥रà¥शिरोमणी । विशà¥वेशà¥वराचे दरà¥शनीं । पूजा करिती आतà¥मारामासी ॥७६॥
येणेंपरी तया सà¥थानीं । कà¥वचितà¥à¤•ाळ शà¥रीगà¥रà¥मà¥नि । अषà¥à¤Ÿांगयोगेंकरà¥नि । तप करिती परियेसा ॥७७॥
तया काशीनगरांत । तापसी असती आणिक बहà¥त । संनà¥यासी यती अवधूत । तप करिती दारà¥ण ॥७८॥
तयांत शà¥रीगà¥रू बà¥रहà¥मचारी । योगाभà¥यासधà¥रंधरीं । करिताति ; तपसà¥वी येरी । अभिनव करिती मनांत ॥७९॥
मà¥हणती पहा हो बà¥रहà¥मचारी । तप करितो नानापरी; कैसें वैरागà¥य याचे उदरीं । निरà¥लिपà¥त असे परियेसा ॥८०॥
शरीरसà¥वारà¥थ नाहीं यासी । योगà¥य होय हा संनà¥यासीं । सà¥नान करितो तà¥रिकाळेसीं । मणिकरà¥णिका तीरà¥थांत ॥८१॥
à¤सें सà¥तोतà¥र नितà¥य करिती । समसà¥त संनà¥यासी येती । वृधà¥द होता à¤à¤• यति । 'कृषà¥णसरसà¥वती' नामें ॥८२॥
तो केवळ बà¥रहà¥मजà¥à¤žानी । तपसà¥वी असे महामà¥नि । सदा देखोनियां नयनीं । सà¥नेहभावें भावीतसे ॥८३॥
मà¥हणे समसà¥त यतीशà¥वरांसी । न मà¥हणा नर बà¥रहà¥मचारीसी । अवतारपà¥रà¥ष अतितापसी । विशà¥ववंदà¥य दिसतसे ॥८४॥
वयसा धाकà¥à¤Ÿा मà¥हणोनि । नमन न कराल तà¥मà¥ही मà¥नी । पà¥रखà¥यात मूरà¥ति हा तà¥रिभà¥वनीं । आमà¥हां वंदà¥य असे देखा ॥८५॥
वारà¥धकà¥यपणें आमà¥ही यासी । वंदितां दà¥à¤ƒà¤– सकळांसी । विशेष आमà¥ही संनà¥यासी । मूरà¥à¤– लोक निंदिती ॥८६॥
याकारणें आमà¥ही यासी । विनवूं, परोपकारासी । संनà¥यास देता, समसà¥तांसी । भकà¥ति होईल सà¥थिर मनीं ॥८७॥
लोकानà¥à¤—à¥रहानिमितà¥त । हा होय गà¥रॠसमरà¥थ । याचे दरà¥शनमातà¥रें पà¥नीत । आमà¥ही परियेसा ॥८८॥
याकारणें बाळकासी । विनवूं आमà¥ही विनयेसीं । आशà¥रम घà¥यावा संनà¥यासी । पूजा करà¥à¤‚ à¤à¤•भावें ॥८९॥
मà¥हणोनि आले तया जवळीं । विनविताति मà¥नी सकळी । à¤à¤• तापसी सà¥तोममौळी । विनंति असे परियेसा ॥९०॥
लोकानà¥à¤—à¥रहाकारणें । तà¥मà¥हीं आतां संनà¥यास घेणें । आमà¥हां समसà¥तां उदà¥धरणें । पूजा घेणें आमà¥हां करवीं ॥९१॥
या कलियà¥à¤—ीं संनà¥यास मà¥हणोन । निंदा करिती सकळै जन । सà¥थापना करणार कवण । न दिसती भूमीवरी ॥९२॥
शà¥लोक ॥ यजà¥à¤žदानं गवालंभं संनà¥यासं पलपैतृकमॠ। देवराचà¥à¤š सà¥तोतà¥पतà¥तिं कलौ पंच विवरà¥à¤œयेतॠ॥९३॥
टीका ॥ यजà¥à¤ž दान गवालंभन । संनà¥यास घेतां अतिदूषण । पलपैतृक भà¥रातांगना । करà¥à¤‚ नये मà¥हणताति ॥९४॥
करितां कलियà¥à¤—ांत । निषिदà¥ध बोलती जन समसà¥त । संनà¥यासमारà¥à¤— सिदà¥धांत । वेदसंमत विखà¥यात ॥९५॥
पूरà¥वी à¤सें वरà¥तमानीं । निषेध केला सकळही जनीं । शà¥रीशंकराचारà¥य अवतारोनि । सà¥थापना केली परियेसा ॥९६॥
तयावरी इतà¥à¤•े दिवस । चालत आला मारà¥à¤— संनà¥यास । कलि पà¥रबळ होतां नाश । पà¥नरपि निंदा करिताती ॥९७॥
आशà¥रमाचा उदà¥धार । सकळ जनां उपकार । करावा कृपासागर । मà¥हणती सकळ मà¥निजन ॥९८॥
à¤à¤•ोनि तà¥यांची विनंति । शà¥रीगà¥रà¥मà¥नि आशà¥रय घेती । वृदà¥ध कृषà¥णसरसà¥वती । तयापासूनि परियेसा ॥९९॥
à¤सें मà¥हणतां सिदà¥धमà¥नि । विनवीतसे नामकरणी । संदेह होतो माà¤à¥‡ मनीं । कृपानिधि मà¥निराया ॥१००॥
मà¥हणती शà¥रीगà¥रू तोचि जगदà¥à¤—à¥रू । तà¥यातें à¤ाला आणिक गà¥रॠ। तà¥रयमूरà¥तीचा अवतारॠ। कवणेपरी दिसतसे ॥१०१॥
सिदà¥ध मà¥हणे शिषà¥यासी । सांगेन याची सà¥थिति कैसी । पूरà¥वी शà¥रीरघà¥नाथासी । à¤ाला वसिषà¥ठ केवीं गà¥रॠ॥१०२॥
आठवा अवतार शà¥रीकृषà¥णदेवासी । सांदीपनी जाहला गà¥रॠकैसी । अवतार होतांचि मानà¥षीं तयापरी रहाटावें ॥१०३॥
याकारणें शà¥रीगà¥रà¥मूरà¥ती । गà¥रॠकेला तो कृषà¥णसरसà¥वती । बहà¥à¤•ाळींचा होता यति । मà¥हणोनि तà¥यातें मानिलें ॥१०४॥
शिषà¥य मà¥हणे सिदà¥धासी । सà¥वामी कथा निरोपिलीसी । वृदà¥ध कृषà¥णसरसà¥वतीसी । गà¥रॠकेलें मà¥हणोनियां ॥१०५॥
समसà¥त यतीशà¥वरांहून । तयासि दिधला बहà¥मान । कृषà¥णसरसà¥वती तो पूरà¥वी कोण । कोण गà¥रà¥à¤šà¥‡à¤‚ मूळपीठ ॥१०६॥
विसà¥तारà¥नि आमà¥हांसी । निरोपावें कृपेसीं । तà¥याणें माà¤à¥‡ मानसीं । संतोष होईल सà¥वामिया ॥१०७॥
à¤सें शिषà¥य विनवितां । तंव सांगे विसà¥तारता । मूळपीठ आदà¥यंता । गà¥रà¥संतति परियेसा ॥१०८॥
आदिपीठ 'शंकर' गà¥रॠ। तदनंतर 'विषà¥णà¥' गà¥रॠ। तà¥यानंतर 'चतà¥रà¥वकà¥तà¥र' गà¥रॠ। हें मूळपीठ अवधारीं ॥१०९॥
तदनंतर 'वसिषà¥ठ' गà¥रॠ। तेथोनि 'शकà¥ति', 'पराशरà¥' । तà¥याचा शिषà¥य 'वà¥यास' थोरॠ। जो कां अवतार विषà¥णूचा ॥११०॥
तयापासूनि 'शà¥à¤•' गà¥रॠजाण । 'गौडपादाचारà¥य' सगà¥ण । आचारà¥य 'गोविंद' तयाहून । पà¥ढें आचारà¥य तो 'शंकर' जाहला ॥१११॥
तदनंतर 'विशà¥वरà¥पाचारà¥य' । पà¥ढें 'जà¥à¤žानबोधीगिरिय' । तà¥याचा शिषà¥य 'सिंहगिरिय' । 'ईशà¥वरतीरà¥थ' पà¥ढें à¤ाले ॥११२॥
तदनंतर 'नृसिंहतीरà¥थ' । पà¥ढें शिषà¥य 'विदà¥यातीरà¥थ' । 'शिवतीरà¥थ', 'भारतीतीरà¥थ' । गà¥रà¥संतति अवधारीं ॥११३॥
मग तयापासोनि । 'विदà¥यारणà¥य' शà¥रीपादमà¥नि । 'विदà¥यातीरà¥थ' मà¥हणोनि । पà¥ढें à¤ाला परियेसा ॥११४॥
तà¥याचा शिषà¥य 'मळियानंद' । 'देवतीरà¥थसरसà¥वती' वृंद । तेथोनि 'सरसà¥वतीयादवेंदà¥र' । गà¥रà¥पीठ येणेंपरी ॥११५॥
यादवेंदà¥र मà¥नीचा शिषà¥य । तोचि 'कृषà¥णसरसà¥वती' विशेष । बहà¥à¤•ाळींचा संनà¥यासी । मà¥हणोनि विशेष मानिती ॥११६॥
येणेंपरी शà¥रीगà¥रà¥नाथ । आशà¥रम घेती चतà¥रà¥थ । संनà¥यासमारà¥à¤—सà¥थापनारà¥थ । शà¥रीनृसिंहसरसà¥वती ॥११७॥
समसà¥त वेदांचा अरà¥थ । सांगता à¤ाला शà¥रीगà¥रà¥नाथ । मà¥हणोनि वंदिती समसà¥त । तया काशी नगरांत ॥११८॥
खà¥याति केली अतिगहनी । तया वाराणसीभà¥वनीं । यति समसà¥त येऊनि । सेवा करिती शà¥रीगà¥रà¥à¤šà¥€ ॥११९॥
मग निघाले तेथोनि । बहà¥त शिषà¥य-समवेत मà¥नि । उतà¥तरतीरà¥थ बदरीवनीं । अनंत तीरà¥थे पहावया ॥१२०॥
सवà¥य घालूनि मेरà¥सी । तीरà¥थे नवखंड कà¥षितीसी । सांगतां विसà¥तार बहà¥वसी । à¤à¤• शिषà¥या नामकरणी ॥१२१॥
समसà¥त तीरà¥थे अवलोकीत । सवें शिषà¥य-यतींसहित । भूमिपà¥रदकà¥षिणा करीत । आले गंगासागरासी ॥१२२॥
सिदà¥ध मà¥हणे नामांकिता । समसà¥त चरितà¥र सांगतां । विसà¥तार होईल बहॠकथा । मà¥हणोनि तावनà¥मातà¥र सांगतों परियेसीं ॥१२३॥
समसà¥त महिमा सांगावयासी । शकà¥ति कैंची आमà¥हांसी । अनंत महिमा तà¥रैमूरà¥तीसी । गà¥रà¥à¤šरितà¥र परियेसीं ॥१२४॥
गंगासागरापासाव । तटाकयातà¥रा करीत देव । पà¥रयागसà¥थानीं गà¥रà¥राव । येते à¤ाले परियेसा ॥१२५॥
तया सà¥थानीं असतां गà¥रू । आला à¤à¤• दà¥विजवरॠ। 'माधव' नामें असे विपà¥रॠ। शà¥रीगà¥रà¥सी भेटला ॥१२६॥
बà¥रहà¥मजà¥à¤žान तयासी । उपदेश केला पà¥रीतीसीं । चतà¥रà¥थाशà¥रम तयासी । देते à¤ाले परियेसा ॥१२७॥
नाम 'माधवसरसà¥वती' । तया शिषà¥यातें ठेविती । तयावरी अतिपà¥रीती । शिषà¥यांमधà¥यें परियेसा ॥१२८॥
सिदà¥ध मà¥हणे नामकरणी । शिषà¥य à¤ाले येणेगà¥णीं । अखिल यतीनामकरणी । सांगेन à¤à¤•ा à¤à¤•चितà¥तें ॥१२९॥
गंगाधराचा नंदनॠ। सांगे गà¥रà¥à¤šरितà¥र कामधेनॠ। à¤à¤•तां होय महाजà¥à¤žानॠ। लाधे चारी पà¥रà¥षारà¥थ ॥१३०॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रामृते परमकथाकलà¥पतरौ शà¥रीनृसिंहसरसà¥वतà¥यà¥पाखà¥याने सिदà¥ध-नामधारकसंवादे शà¥रीगà¥रà¥à¤šातà¥रà¥थाशà¥रमगà¥रहणं-गà¥रà¥परंपरा-कथनं नाम दà¥वादशोऽधà¥यायः शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पितमसà¥तॠ।
ओवीसंखà¥या ॥१३०॥
॥शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पणमसà¥तà¥॥
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
