May 16
शà¥à¤°à¥€ गà¥à¤°à¥‚चरितà¥à¤° :: अधà¥à¤¯à¤¾à¤¯ à¤à¤•विसावा (संपूरà¥à¤£)
शà¥रीगणेशाय नमः ।
सिदà¥ध मà¥हणे नामधारका । बà¥रहà¥मचारी कारणिका । उपदेशी जà¥à¤žान निका । तये पà¥रेतजननीसी ॥१॥
बà¥रहà¥मचारी मà¥हणे नारीसी । मूढपणे दà¥à¤ƒà¤– करिसी । कोण वाचला धरणीसी । या संसारी सांग मज ॥२॥
उपजला कोण मेला कोण । उतà¥पतà¥ति à¤ाली कोठोन । जळात उपजे जैसा फेण । बà¥दबà¥द राहे कोठे सà¥थिर ॥३॥
जैसा देह पंचभूती । मिळोनि होय आकृति । वेगळी होता पंचभूती । अवà¥यकà¥त होय देह जाण ॥४॥
तया पंचभूतांचे गà¥ण । मायापाशी वेषà¥à¤Ÿà¥‹न । भà¥रांति लाविली मी देह मà¥हणोन । पà¥तà¥रमितà¥रकलतà¥रमिषे ॥५॥
सतà¥तà¥व रज तमोगà¥ण । तया भूतांपासोन । वेगळाली केली लकà¥षण । होती à¤à¤•ा à¤à¤•चितà¥ते ॥६॥
देवतà¥व होय सतà¥तà¥वगà¥ण । रजोगà¥ण मनà¥षà¥य जाण । दैतà¥यांसी तमोगà¥ण । गà¥णानà¥सारे करà¥मे घडती ॥७॥
जेणे करà¥मे आचरती । सà¥à¤•ृत अथवा दà¥षà¥à¤•ृति । तैशीच होय फळपà¥रापà¥ति । आपà¥ले आपण भोगावे ॥८॥
जैसी गà¥णाची वासना । इंदिये तयाधीन जाणा । मायापाशी वेषà¥à¤Ÿà¥‹नि गहना । सà¥à¤–दà¥à¤ƒà¤–े लिपà¥त करिती ॥९॥
या संसारवरà¥तमानी । उपजती जंतॠकरà¥मानà¥à¤—à¥णी । आपलà¥या आरà¥à¤œवापासोनि । सà¥à¤–दà¥à¤ƒà¤–ादि भोगिती ॥१०॥
कलà¥पकोटी वरà¥षे जà¥यांसी । असती आयà¥षà¥ये देवऋषि । न सà¥à¤Ÿà¥‡ करà¥म तयासी । मनà¥षà¥याचा कवण पाड ॥११॥
à¤à¤–ादा नर देहाधीन । काळ करी आपà¥ले गà¥ण । करà¥म होय अनेक गà¥ण । देहधारी येणेपरी ॥१२॥
जो असे देहधारी । तयासी विकार नानापरी । सà¥थिर नवà¥हे तो निरà¥धारी । आपà¥ले पाप मà¥हणावया ॥१३॥
या कारणे जà¥à¤žानवंत । संतोष न करी उपजत । अथवा नरा होय मृतà¥यॠ। दà¥à¤ƒà¤– आपण करू नये ॥१४॥
जधी गरà¥भसंभव होता । काय दिसे आकारता । अवà¥यकà¥त दिसे वà¥यकà¥तता । सवेचि होय अवà¥यकà¥त पै ॥१५॥
बà¥दबà¥द निघती जैसे जळी । सवेचि नषà¥à¤Ÿ तातà¥à¤•ाळी । तैसा देह सरà¥वकाळी । सà¥थिर नवà¥हे सरà¥वथा ॥१६॥
जधी गरà¥भपà¥रसव à¤ाले । विनाशी मà¥हणोनि जाणिले । करà¥मानà¥बंधे जैसी फळे । तैसे भोगणे देहासी ॥१७॥
कोणी मरती पूरà¥ववयेसी । अथवा मरती वृदà¥धपणेसी । आपà¥ले अरà¥à¤œिती असती जैशी । तेणेपरी घडे जाण ॥१८॥
मायापाशी वेषà¥à¤Ÿà¥‹नि । मà¥हणती पिता सà¥त जननी । कलतà¥र मितà¥र तेणे गà¥णी । आपà¥ले आपà¥ले मà¥हणती मूढ ॥१९॥
निरà¥मळ देह मà¥हणो जरी । उतà¥पतà¥ति मांसरà¥धिरी । मळमूतà¥रांत अघोरी । उदà¥भव à¤ाला परियेसा ॥२०॥
करà¥मानà¥सार उपजतांची । ललाटी लिहितो विरंची । सà¥à¤•ृत अथवा दà¥षà¥à¤•ृतेची । भोग भोगणे मà¥हणोनि ॥२१॥
à¤से करà¥म काळासी । जिंकिले नाही परियेसी । या कारणे देहासी । नितà¥यतà¥व नाही परियेसा ॥२२॥
सà¥वपà¥नी निधान दिसे जैसे । कोणी धरावे भरवसे । इंदà¥रजाल गारूड जैसे । सà¥थिर केवी मानिजे ॥२३॥
तà¥à¤à¥‡ तूचि सांग वहिले । कोटी वेळा जनà¥म à¤ाले । मनà¥षà¥य किंवा पशà¥तà¥व लाधले । पकà¥षी अथवा कृमिरूप ॥२४॥
जरी होतीस मनà¥षà¥ययोनी । कोण कोणाची होतीस जननी । कोण कोणाची होतीस गृहिणी । सांग तà¥à¤à¥‡ तà¥वा निशà¥à¤šये ॥२५॥
कवण तà¥à¤à¥€ मातापिता । जनà¥मांतरींची सांग आता । वाया दà¥à¤ƒà¤– करिसी वृथा । पà¥तà¥र आपà¥ला मà¥हणोनि ॥२६॥
पंचभूतातà¥मक देह । चरà¥ममांस-असà¥थि-मजà¥à¤œा -समूह । वेषà¥à¤Ÿà¥‹निया नव देह । मळबदà¥ध शरीर नावे ॥२७॥
कैचा पà¥तà¥र कोठे मृतà¥यॠ। वाया भà¥रमोनि का रडत । सांडोनि दà¥यावे कैचे पà¥रेत । संसà¥à¤•ारिती लौकिकारà¥थ ॥२८॥
येणेपरी बà¥रहà¥मचारी । सांगे ततà¥तà¥व विसà¥तारी । परिसोनिया विपà¥रनारी । विनवितसे तयासी ॥२९॥
विपà¥रवनिता तये वेळी । विनवीतसे करà¥णा बहाळी । सà¥वामी निरोपिले धरà¥म सकळी । परी सà¥थिर नवà¥हे अंतःकरण ॥३०॥
पà¥रारबà¥ध पà¥रमाण मà¥हणो जरी । तरी का भजावा शà¥रीहरी । परीस संपरà¥à¤• लोह जरी । सà¥वरà¥ण न होय कोण बोले ॥३१॥
आमà¥ही पहिले दैवहीन । मà¥हणोनि धरिले शà¥रीगà¥रà¥à¤šरण । अभय दिधले नाही मरण । मà¥हणोनि विशà¥वासलो आमà¥ही ॥३२॥
à¤à¤–ादà¥या नरा येता जà¥वर । धà¥à¤‚डीत जाय वैदà¥यघर । औषध घेवोनि पà¥रतिकार । सवेचि करिती आरोगà¥यता ॥३३॥
à¤à¤•े समयी मनà¥षà¥यासी । आशà¥रय करिती करà¥णेसी । साहà¥य होय भरंवसी । आली आपदा परिहारी ॥३४॥
तà¥रयमूतीचा अवतार । शà¥रीनृसिंहसरसà¥वती असे नर । तेणे दिधला असे वर । केवी असतà¥य होय सांगे ॥३५॥
आराधिले मà¥या तयासी । वर दिधला गा मजसी । तà¥याचा भरवसा मानसी । धरोनि होते सà¥वसà¥थचितà¥त ॥३६॥
विशà¥वासà¥नी असता आपण । केवी केले निरà¥माण । कैसे à¤ाले माà¤à¥‡ मूरà¥à¤–पण । मà¥हणोनि सà¥वामी निरोपिसी ॥३७॥
याकारणे आपण आता । पà¥राण तà¥यजीन ततà¥तà¥वता । देह समरà¥पीन शà¥रीगà¥रà¥नाथा । वाढो कीरà¥ति तयाची ॥३८॥
à¤à¤•ोनि तियेचे वचन । ओळखून भाव मन । सांगे बà¥दà¥धि तीस जà¥à¤žान । उपाय यासी करी आता ॥३९॥
विशà¥वास केला शà¥रीगà¥रूसी । पà¥तà¥र लाधला पूरà¥णायà¥षी । जरी आला मृतà¥यॠतà¥यासी । घेवोनि जाय गà¥रà¥सà¥थाना ॥४०॥
जेथे लाधला तà¥à¤œ वर । तेथे ठेवी कलेवर । पंचगंगाकृषà¥णातीर । औदà¥à¤‚बरवृकà¥षातळी ॥४१॥
à¤से वचन à¤à¤•ोनि । विशà¥वास à¤ाला तिचे मनी । पाठी शव बांधोनि । घेवोनि गेली औदà¥à¤‚बरा ॥४२॥
जेथे होतà¥या गà¥रà¥पादà¥à¤•ा । आफळी शिर ते बालिका । रà¥धिरे भरलà¥या तà¥या पादà¥à¤•ा । आकà¥रोशे रडे ती नारी ॥४३॥
समसà¥त शोकाहà¥नी अधिक । साहवेना पà¥तà¥रशोक । कà¥षयरोग तोचि à¤à¤• । मातापितया मृतà¥यà¥मूळ ॥४४॥
à¤से करिता à¤ाली निशी । विपà¥र मागती पà¥रेतासी । मà¥हणती आकà¥रोश का हो करिसी । संसà¥à¤•ारोनि जाऊ आता ॥४५॥
मनà¥षà¥य नाही अरणà¥यात । केवी राहू जाऊ मà¥हणत । जळू दे वो आता पà¥रेत । अहो करà¥à¤•शा मà¥हणे ती जà¥à¤žाती ॥४६॥
काही केलिया नेदी पà¥रेत । आपणासवे जाळा मà¥हणत । पोटी बांधोनिया पà¥रेत । लोळतसे पादà¥à¤•ांवरी ॥४७॥
मà¥हणती विपà¥र जà¥à¤žाती लोक । राहो नये रानी à¤à¤• । तसà¥à¤•रबाधा होईल देख । जाऊ आता घरासी ॥४८॥
जाऊ सà¥नान करूनि । उपवास होय आजचà¥या दिनी । पà¥रातःकाळी येवोनि । दहन करू मà¥हणताती ॥४९॥
आजिचे रातà¥री पà¥रेतासी । सà¥à¤Ÿà¥‡ल वास दà¥रà¥à¤—ंधीसी । देईल आपोआप दहनासी । तà¥रासून जाणा करà¥à¤•शा ॥५०॥
मà¥हणोनि निघती सकळ लोक । राहिले तेथे जननीजनक । पà¥रेत देखोनि करिती शोक । à¤ाली रातà¥री परियेसा ॥५१॥
निदà¥रा नाही दिवस दोनà¥ही । शोक करिती जनकजननी । तीन याम होता रजनी । à¤à¥‹प आली तियेसी ॥५२॥
देखतसे सà¥षà¥पà¥तीत । जटाधारी भसà¥मोधà¥दूलित । वà¥याघà¥रचरà¥मे परिधानित । रà¥दà¥राकà¥षमाळा सरà¥वांगी ॥५३॥
योगदंड तà¥रिशूळ हाती । आले औदà¥à¤‚बरापà¥रति । का हो शोक करिसी सती । आकà¥रोशोनि आमà¥हांवरी ॥५४॥
काय à¤ाले तà¥à¤िया कà¥मारा । करू तà¥यासी पà¥रतिकारा । मà¥हणोनि दे तो अभय करा । भकà¥तवतà¥सला शà¥रीगà¥रॠ॥५५॥
भसà¥म काढोनि पà¥रेतासी । लावीतसे सरà¥वांगासी । मà¥à¤– पसरी मà¥हणे तिसी । वायà¥पूर करू मà¥हणे ॥५६॥
पà¥राण मà¥हणे वायॠजाण । बाहेर गेला निघोन । घातला मागà¥ती आणून । पà¥तà¥र तà¥à¤ा जीवंत होय ॥५७॥
इतà¥à¤•े देखोनि भयचकित । à¤ाली नारी जागृत । मà¥हणे आपणा कैसी भà¥रांत । पडिली असे पà¥रेतावरी ॥५८॥
जे का वसे आपà¥ले मनी । तैसेचि दिसे निदà¥रासà¥वपà¥नी । कैचा देव नृसिंहमà¥नि । भà¥रांति आपणा लागलि असे ॥५९॥
आमà¥à¤šà¥‡ पà¥रारबà¥ध असे उणे । देवावरी बोल काय ठेवणे । अजà¥à¤žान आमà¥ही मूरà¥à¤–पणे । शà¥रीगà¥रूवरी बोल काय ॥६०॥
येणेपरी चिंता करीत । तव पà¥रेतासी à¤ाले चेत। सरà¥वांगही उषà¥ण होत । सरà¥वसंधी जीव आला ॥६१॥
मà¥हणे पà¥रेता काय à¤ाले । किंवा भूत संचारले । मनी भय उपजले । ठेवी काढोनि दूर परते ॥६२॥
सरà¥व संधीसी जीव आला । बाळ उठोनि बैसला । मà¥हणे कà¥षà¥धा लागली मला । अनà¥न दे की मà¥हणे माते ॥६३॥
रà¥दन करीतसे तये वेळी । आला कà¥मार मातेजवळी । सà¥तन घालिता मà¥à¤–कमळी । कà¥षीर निघे बतà¥तीस धारा ॥६४॥
संतोश भय होऊनि तिसी । संदेह वाटे मानसी । कडे घेऊनि बाळकासी । गेली आपà¥लà¥या पतीजवळी ॥६५॥
जागृत करूनि पतीसी । सांगे वृतà¥तानà¥त तयासी । पति मà¥हणे तियेसी । à¤से चरितà¥र शà¥रीगà¥रूचे ॥६६॥
मà¥हणोनि दंपतà¥य दोघे जाणा । करोनि औदà¥à¤‚बरी पà¥रदकà¥षिणा । साषà¥à¤Ÿांग नमà¥नी चरणा । नानापरी सà¥तोतà¥रे करिती ॥६७॥
जय जयाजी वरदमूरà¥ति । बà¥रहà¥मा विषà¥णॠशिवयती । भकà¥तवतà¥सला तà¥à¤à¥€ खà¥याति । वासना पहासी भकà¥तांची ॥६८॥
तू तारक विशà¥वासी । मà¥हणोनि भूमी अवतरलासी । अशकà¥य तूते वरà¥णावयासी कà¥षमा करणे सà¥वामिया ॥६९॥
बाळ जैसे कोपेसी । निषà¥ठà¥र बोले मातेसी । तैसे अविदà¥यामायापाशी । तà¥मà¥हा निषà¥ठà¥र बोलिलो ॥७०॥
सरà¥वसà¥वी आमà¥हा कà¥षमा करणे । मà¥हणोनि घालिती लोटांगणे । विनवोनिया करà¥णावचने । गेली सà¥नानासी गंगेत ॥७१॥
सà¥नान करोनि बाळकासहित । धà¥ती à¤ाली पादà¥à¤•ांचे रकà¥त । औदà¥à¤‚बरा सà¥नपन करीत । लाविती दीप तये वेळी ॥७२॥
पूजा करिती भकà¥तीसी । मंतà¥रपूरà¥वक विधींसी । शमीपतà¥र कà¥सà¥मेसी । पूजा करिती परियेसा ॥७३॥
नीरांजन तये वेळा । करिती गायन परिबळा । अतिसंतोषी ती अबला । भकà¥तिभावे सà¥तà¥ति करीत ॥७४॥
इतà¥à¤•े होय तो गेली निशी । उदय à¤ाला दिनकरासी । संसà¥à¤•ारू मà¥हणोनि पà¥रेतासी । आले विपà¥र जà¥à¤žाती सकळ ॥७५॥
तव देखती कà¥मारासी । विसà¥मय à¤ाला सकळिकांसी । समाधान करिती हरà¥षी । महा आनंद वरà¥तला ॥७६॥
à¤सा शà¥रीगà¥रà¥सà¥थानमहिमा । अखिल लोक लाधले कामा । à¤à¤•ेकाची सांगता महिमा । विसà¥तार होईल बहॠकथा ॥७७॥
पà¥तà¥रपà¥रापà¥ति वांà¤à¥‡सी । शà¥रीपà¥रापà¥ति दारिदà¥रà¥यासी । आरोगà¥य होईल रोगियासी । अपमृतà¥यॠन ये जाणा ॥७८॥
सिदà¥ध मà¥हणे नामधारका । सà¥थानमहिमा à¤शी à¤à¤•ा । अपार असे सांगता देखा । साधारण निरोपिले ॥७९॥
तया औदà¥à¤‚बरातळी । शà¥रीगà¥रॠवसे सरà¥वकाळी । कामà¥य होत तातà¥à¤•ाळी । आराधिता नरहरीसी ॥८०॥
भाव असावा आपà¥ले मनी । पूजा करावी शà¥रीगà¥रà¥à¤šरणी । जी जी वासना जà¥याचे मनी । तà¥वरित होय परियेसा ॥८१॥
हà¥रदयशूळ गंडमाळ । अपसà¥मार रोग सकळ । परिहरती तातà¥à¤•ाळ । शà¥रीगà¥रà¥पादà¥à¤•ा अरà¥à¤šिता ॥८२॥
जो असेल मंदमति । बधिर मà¥à¤•ा चरण नसती । औदà¥à¤‚बरी सेवा करिती । सà¥देह होय सतà¥य माना ॥८३॥
चतà¥रà¥विध पà¥रà¥षारà¥थ । तेथे होय निशà¥à¤šित । पà¥रतà¥यकà¥ष वसे शà¥रीगà¥रà¥नाथ । औदà¥à¤‚बरी सनातन ॥८४॥
तया नाव कलà¥पतरू । पà¥रतà¥यकà¥ष à¤ाणा औदà¥à¤‚बरू । जे जे मनी इचà¥à¤›िती नरू । साधà¥य होय परियेसा ॥८५॥
किती वरà¥णू तेथील महिमा । सांगता अशकà¥य असे आमà¥हा । शà¥रीगà¥रà¥सरसà¥वती नामा । पà¥रखà¥यात असे परियेसा ॥८६॥
गंगाधराचा नंदन । सांगे गà¥रà¥à¤šरितà¥र विसà¥तारोन । भकà¥तिपूरà¥वक à¤à¤•ती जे जन । सकलाभीषà¥à¤Ÿà¥‡ पावती ॥८७॥
मà¥हणोनि सरसà¥वतीगंगाधर । सदा शà¥रीगà¥रà¥à¤šरणी सà¥थिर । उतरवी पैलपार । इहसौखà¥य परगति ॥८८॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रामृत । गà¥रà¥माहातà¥मà¥यपरमामृत । विपà¥रपà¥तà¥रसंजीवनामृत । निरोपिले असे येथे ॥८९॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रपरमकथाकलà¥पतरौ शà¥रीनृसिंहसरसà¥वतà¥यà¥पाखà¥याने सिदà¥धनामधारकसंवादे बालसंजीवन नाम à¤à¤•विंशोऽधà¥यायः
शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पितमसà¥तॠ।
ओवीसंखà¥या ॥८९॥
॥शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पणमसà¥तà¥॥
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
