Jul 25
शà¥à¤°à¥€ गà¥à¤°à¥‚चरितà¥à¤° :: अधà¥à¤¯à¤¾à¤¯ à¤à¤•तिसावा (संपूरà¥à¤£)
शà¥रीगणेशाय नम: ।
सिधà¥द मà¥हणे नामधारका । पà¥ढें अपूरà¥व à¤ालें à¤à¤•ा । योगेशà¥वर कारणिका । सांगे सà¥तà¥रियांचे धरà¥म सकळ ॥१॥
योगेशà¥वर मà¥हणती सà¥तà¥रियेसी । आचार सà¥तà¥रियांचे पà¥ससी । सांगेन तà¥à¤œ विसà¥तारेंसी । भवसागर तरावया ॥२॥
पति असतां कवण धरà¥म । अथवा मेलिया काय करà¥म । उभयपकà¥षी विसà¥तारोन । सांगेन à¤à¤•चितà¥ते ॥३॥
कथा सà¥à¤•ंदपà¥राणांत । काशीखंडीं विसà¥तृत । सà¥तà¥रियांचे धरà¥म बहà¥त । à¤à¤•चितà¥तें à¤à¤•ावे ॥४॥
अगसà¥ति ऋषि महामà¥नि । जो का काशीभà¥वनीं । लोपमà¥दà¥रा महाजà¥à¤žानी । तà¥याची भारà¥या परियेसा ॥५॥
पतिवà¥रताशिरोमणि। दà¥à¤œà¥€ नवà¥हती आणिक कोणी । असतां तेथें वरà¥तमानी । à¤ाले अपूरà¥व परियेसा ॥६॥
तà¥या अगसà¥तिचà¥या शिषà¥यांत । विंधà¥य नामें असे विखà¥यात । परà¥वतरूपें असे वरà¥तत । होता भूमीवर देखा ॥७॥
विधà¥याचळ मà¥हणिजे गिरी । अपूरà¥व वनें तà¥यावरी । शोभायमान महाशिखरी । बहॠरमà¥य परियेसा ॥८॥
बà¥रहà¥मरà¥षि नारदमà¥नि । हिंडत गेला तये सà¥थानीं । संतोष पावला पाहोनि । सà¥तà¥ति केली तये वेळी ॥९॥
नारद मà¥हणे विंधà¥यासी । सरà¥वात शà¥रेषà¥ठ तूं होसी । सकळ वृकà¥ष तà¥à¤œपासीं । मनोरमà¥य सà¥थळ तà¥à¤à¥‡à¤‚ ॥१०॥
परी à¤à¤• असे उणें । मेरà¥समान नवà¥हेसी जाणें सà¥थळ सà¥वलà¥प या कारणें । महतà¥व नाहीं परियेसा ॥११॥
à¤सें मà¥हणतां नारदमà¥नि । विंधà¥याचळ कोपोनि । वाढता à¤ाला ते कà¥षणी । मेरà¥परी होईन मà¥हणे ॥१२॥
वाढे विंधà¥याचळ देखा । सूरà¥यमंडळासंमà¥à¤–ा । कà¥रमांतरें वाढतां à¤à¤•ा । गेला सà¥वरà¥à¤—भà¥वनासी ॥१३॥
विंधà¥यादà¥रीचà¥या दकà¥षिण भागासी । अंधकार अहरà¥निशीं । सूरà¥यरशà¥मी न दिसे कैशीं । यजà¥à¤žादि करà¥मे राहिलीं ॥१४॥
ऋषि समसà¥त मिळोनि । विनवूं आले इंदà¥रभà¥वनी । विधà¥यादà¥रीची करणी । सांगते à¤ाले विसà¥तारें ॥१५॥
इंदà¥र कोपे तये वेळी । गेला तया बà¥रहà¥मयाजवळी । सांगितला वृतà¥तानà¥त सकळी । तया विंधà¥य परà¥वताचा ॥१६॥
बà¥रहà¥मा मà¥हणे इंदà¥रासी । आहे कारण आमà¥हांसी । अगसà¥ति असे पà¥रीं काशी । तà¥यासी दकà¥षिण दिशे पाठवावें ॥१७॥
दकà¥षिण दिशा भà¥मीसी । अंधार पडिला परियेसी । या कारणें अगसà¥तीसी । दकà¥षिण दिशे पाठवावें ॥१८॥
अगसà¥तीचा शिषà¥य देखा । विंधà¥याचल आहे जो कां । गà¥रॠयेतां संमà¥à¤–ा । नमितां होई दंडवत ॥१९॥
सांगेल अगसà¥ति शिषà¥यासी । वाढों नको मà¥हणेल तà¥यासी । गमन करितां शिखरेसी । भूमीसमान करील ॥२०॥
या कारणें तà¥मà¥ही आतां । काशीपà¥रा जावें ततà¥तà¥वतां । अगसà¥तीतें नमतां । दकà¥षिणेसी पाठवावें ॥२१॥
येणेंपरी इंदà¥रासी । सांगे बà¥रहà¥मदेव हरà¥षी । निरोप घेऊन वेगेंसी । निघता à¤ाला अमरनाथ ॥२२॥
देवासहित इंदà¥र देखा । सवें बृहसà¥पति à¤à¤•ा । सकळ ऋषि मिळोनि देखा । आले काशी भà¥वनासी ॥२३॥
अगसà¥तीचà¥या आशà¥रमासी । पातले समसà¥त इंदà¥र ऋषि । देवगà¥रॠमहाऋषि । बृहसà¥पति सवें असे ॥२४॥
देखोनिया अगसà¥ति मà¥नि । सकळांतें अभिवंदोनि । अरà¥धà¥यपादà¥य देउनी । पूजा केली भकà¥तीनें ॥२५॥
देव आणि बृहसà¥पति । अगसà¥तीची करिती सà¥तà¥ति । आणिक सवेंचि आणिती । लोपामà¥दà¥रा पतिवà¥रता ॥२६॥
देवगà¥रॠबृहसà¥पति । सांगे पतिवà¥रताखà¥याति । पूरà¥वी पतिवà¥रता बहà¥ती । लोपमà¥दà¥रासरी नवà¥हती ॥२७॥
अरà¥à¤‚धती सावितà¥री सती । अनà¥सया पतिवà¥रती । शांडिलà¥याची पतà¥नी होती । पतिवà¥रता विखà¥यात ॥२८॥
लकà¥षà¥मी आणि पारà¥वती । शांतरूपा सà¥वयंभà¥पतà¥नी । मेनिका अतिविखà¥याती । हिमवंताची पà¥राणेशà¥वरी ॥२९॥
सà¥नीती धà¥रà¥वाची माता । संजà¥à¤žादेवी सà¥रà¥यकांता । सà¥वाहादेवी विखà¥याता । यजà¥à¤žपà¥रà¥षपà¥राणेशà¥वरी ॥३०॥
यांहूनि आणिक खà¥याता । लोपामà¥दà¥रा पतिवà¥रता । à¤à¤•ा समसà¥त देवगण मà¥हणतां । बृहसà¥पति सांगतसे ॥३१॥
पतिवà¥रतेचें आचरण । सांगे गà¥रॠविसà¥तारोन । पà¥रà¥ष जेवितां पà¥रसाद जाण । मà¥à¤–à¥य भोजन सà¥तà¥रियेसी ॥३२॥
आणिक सेवा à¤शी करणें । पà¥रà¥ष देखोनि उभें राहणें । आजà¥à¤žà¥‡विण बैसों नेणे । अवजà¥à¤žा न करणें पतीची ॥३३॥
दिवस अखंड सेवा करणे अतिथि येतां पूजा करणें । पतिनिरोपावीण न जाणें । दानधरà¥म न करावा ॥३४॥
पतीची सेवा निरंतरीं । मनीं भाविजे हाचि हरि । शयनकाळी सरà¥व रातà¥रीं । सेवा करावी भकà¥तींसी ॥३५॥
पति निदà¥रिसà¥त à¤ालà¥यावरी । आपण शयन कीजे नारी । चोळी तानवडे ठेवावीं दà¥री । तेणें पà¥रà¥षशरीर सà¥परà¥शू नये ॥३६॥
सà¥परà¥शे चोळी पà¥रà¥षासी । हानि होत आयà¥षà¥यासी । घेऊं नये नांव तà¥यासी । पति-आयà¥षà¥य उणें होय ॥३७॥
जागृत न होतां पति à¤à¤•ा । पà¥ढें उठीजे सती देखा । करणें सडासंमारà¥à¤œन निका । करणें निरà¥मळ मंगलपà¥रद ॥३८॥
सà¥नान करूनि तà¥वरित । पूजूनि घà¥यावें पतितीरà¥थ । चरणी मसà¥तक ठेवोनि यथारà¥थ । शिवासमान भावावें ॥३९॥
असतां गà¥रामीं गृहीं पà¥रà¥ष । सरà¥व शृंगार करणें हरà¥ष । गà¥रामा गेलिया पà¥रà¥ष । शृंगार आपण करà¥à¤‚ नये ॥४०॥
पति निषà¥ठà¥र बोले जरी । आपण कोप कदा न करी । कà¥षमा मà¥हणोनी चरण धरी । राग न धरी मनांत ॥४१॥
पति येतां बाहेरà¥नी । सामोरी जाय तेकà¥षणी । सकळ कामें तà¥यजूनि । संमà¥à¤– जाय पतिवà¥रता ॥४२॥
काय निरोप मà¥हणोनि । पà¥सावें à¤सें वंदोनि । जें वसे पतीचà¥या मनीं । तà¥याचपरी रहाटे ॥४३॥
पतिवà¥रतेचें à¤सें लकà¥षण । सांगेन à¤à¤•ा देवगण । बहिरà¥दà¥वारी जातां जाण । अनेक दोष परियेसा ॥४४॥
बहिरà¥दà¥वारीं जाणें जरी । पाहूं नये नरनारीं । सवेंचि परतावें लवकरी । आपà¥ले गà¥ही असावें ॥४५॥
जरी पाहे बहिदà¥वारीं । उलूकयोनी जनà¥मे नारी । याच पà¥रकारे निरà¥धारी । पातिवà¥रतà¥य लोपामà¥दà¥रेचें ॥४६॥
लोपामà¥दà¥रा पतिवà¥रता । बाहेर न वचे सरà¥वथा । पà¥रात:काळ जो का होता । सडासंमारà¥à¤œन करीतसे ॥४७॥
देवउपकरणी उजळोनि । गंधाकà¥षतांदि करूनि । पà¥षà¥पवाती पंचवरà¥णी । रंगमाळा देवांसी ॥४८॥
अनà¥षà¥ठानाहूनि पति येतां । सकळ आयती करी ततà¥तà¥वतां । धरोनि पतीचà¥या चितà¥ता । पतीसवें रहाटे ती ॥४९॥
पà¥रà¥षाचें उचà¥à¤›िषà¥à¤Ÿ भोजन । मनोभावें करणें आपण । नसतां पà¥रà¥ष गà¥रामीं जाण । घà¥यावा अतिथिधेनà¥पà¥रसाद ॥५०॥
अतिथीसी घालावे अनà¥न । अथवा धेनूतें पूजोन । भोजन करावें सगà¥ण । पतिवà¥रता परियेसा ॥५१॥
गृह निरà¥मळ निरंतर करी । निरोपावेगळा धरà¥म न करी । वà¥रतोपवास येणेपरी । निरोपावेगळे न करी जाणा ॥५२॥
उतà¥साह होता नगरात । कधी पाहू न मà¥हणत । तीरà¥थयातà¥राविवाहारà¥थ । कधीही न वचे परियेसा ॥५३॥
पà¥रà¥ष संतोषी असता जरी । दà¥शà¥à¤šित नसावी तà¥याची नारी । पà¥रà¥ष दà¥शà¥à¤šित असता जरी । आपण संतोषी असो नये ॥५४॥
रजसà¥वला à¤ालिया देखा । बोलो नये मौनà¥य निका । नायकावे वेद à¤à¤•ा । मà¥à¤– पà¥रà¥षा दाखवू नये ॥५५॥
à¤से चारी दिवसांवरी । आचरावे तिये नारी । सà¥सà¥नात होता ते अवसरी । पà¥रà¥षमà¥à¤– अवलोकिजे ॥५६॥
जरी नसे पà¥रà¥ष भवनी । तà¥याचे रूप धà¥यावे मनी । सूरà¥यमंडळ पाहोनि । घरात जावे पतिवà¥रते ॥५७॥
पà¥रà¥षआयà¥षà¥यवरà¥धनारà¥थ । हळदीकà¥à¤‚कà¥म लाविजे खà¥यात । सेंदूर काजळ कंठसूतà¥र । फणी माथा असावी ॥५८॥
तांबूल घà¥यावे सà¥वासिनी । असावी तिचे माथा वेणी । करी कंकणे तोडर चरणी । पà¥रà¥षासमीप येणेपरी ॥५९॥
न करी इषà¥à¤Ÿतà¥व शेजारणीशी । रजकसà¥तà¥रीकà¥à¤‚टिणीसी । जैनसà¥तà¥रीदà¥रवà¥यहीनेसी । इषà¥à¤Ÿतà¥व करिता हानि होय ॥६०॥
पà¥रà¥षनिंदक सà¥तà¥रियेसी । न बोलावे तियेसी । बोलता दोष घडे तिसी । पतिवà¥रतालकà¥षण ॥६१॥
सासू शà¥वशà¥र नणंद वहिनी । दीरभावाते तà¥यजà¥नी । राहता वेगळेपणी । शà¥वानजनà¥म पावती ॥६२॥
अंग धà¥वो नये नगà¥नपणे । उखळमà¥सळावरी न बैसणे । पाई विवरलà¥यावीण जाणे । फिरू नये पतिवà¥रते ॥६३॥
जाते उंबरà¥यावरी देखा । बैसो नये वडिलांसमà¥à¤–ा । पतिवà¥रतालकà¥षण à¤à¤•ा । येणेपरी असावे ॥६४॥
पतीसवे विवाद । करिता पावे महाखेद । पतिअंतःकरणी उदà¥वेग । आपण कदा करू नये ॥६५॥
जरी असे अभागà¥य पà¥रà¥ष । नपà¥सक जरी असे देख । असे वà¥याधिषà¥ठ अविवेक । तरी देवासमान मानावा ॥६६॥
तैसा पà¥रà¥ष असेल जरी । तोचि मानावा हरि । तà¥याचे बोलणे रहाटे तरी । परमेशà¥वरा पà¥रिय होय ॥६७॥
पतीचे मनी जी आवडी । तैसीच लà¥यावी लेणी लà¥à¤—डी । पति दà¥शà¥à¤šितà¥त असता घडी । आपण शà¥रृंगार करू नये ॥६८॥
सोपसà¥à¤•ार पाहिजे जरी । न सांगावे आपण नारी । असता कनà¥या पà¥तà¥र जरी । तयामà¥à¤–ी सांगावे ॥६९॥
जरी नसेल जवळी कोण । वसà¥तूची दाखवावी खूण । अमà¥à¤• पाहिजे मà¥हणोन । निरà¥धार करोनि न सांगिजे ॥७०॥
जितà¥à¤•े मिळाले पतीसी । संतà¥षà¥à¤Ÿ असावे मानसी । समरà¥थ पाहोनि कांकà¥षेसी । पतिनिंदा करू नये ॥७१॥
तीरà¥थयातà¥रे जाती लोक । मà¥हणूनि न गावे कौतà¥à¤• । पà¥रà¥षाचे पादोदक । तेचि तीरà¥थ मानावे ॥७२॥
भागीरथीसमान देख । पतिचरणतीरà¥थ अधिक । पतिसेवा करणे मà¥à¤– । तà¥रयमूरà¥ति संतà¥षà¥à¤Ÿती ॥७३॥
वà¥रत करणे असेल मनी । ते पà¥रà¥षा करावे पà¥सोनि । आतà¥मबà¥दà¥धी करिता कोणी । पति-आयà¥षà¥य उणे होय ॥७४॥
आणिक जाय नरकापà¥रती । पति घेवोनि सांगाती । à¤से बोलती वेदशà¥रà¥ति । बृहसà¥पति सांगतसे ॥७५॥
पतीस कà¥रोधे उतà¥तर देती । शà¥वानयोनी जनà¥म पावती । जंबà¥à¤• होवोनि भà¥à¤‚कती । गà¥रामासनà¥निध येऊन ॥७६॥
नितà¥य नेम करणे नारी । पà¥रà¥ष-उचà¥à¤›िषà¥à¤Ÿ भोजन करी । पाद पà¥रकà¥षालोनि तीरà¥थधारी । घेवोनि तीरà¥थ जेवावे ॥७७॥
पति पà¥रतà¥यकà¥ष शंकर । कामà¥य होती मनोहर । पावे ती वैकà¥à¤‚ठपà¥र । पतिसहित सà¥वरà¥à¤—भà¥वना ॥७८॥
जावो नये वनभोजनासी । अथवा शेजारीगृहासी । इषà¥à¤Ÿसोयरे मà¥हणोनि हरà¥षी । पà¥रतिदिनी न जावे ॥७९॥
आपà¥ला पà¥रà¥ष दà¥रà¥बल किती । समरà¥थाची न करावी सà¥तà¥ति । पति असता अनाचाररीती । आपण निंदा करू नये ॥८०॥
कैसा तरी आपà¥ला पति । आपण करावी तà¥याची सà¥तà¥ति । तोचि मà¥हणावा लकà¥षà¥मीपति । à¤à¤•भावे करोनिया ॥८१॥
सासूशà¥वशà¥र पà¥रà¥षांपà¥ढे । नेटे बोलो नये गाढे । हासो नये तà¥यांपà¥ढे । पति-आयà¥षà¥य उणे होय ॥८२॥
सासूशà¥वशà¥र तà¥यजून आपण । वेगळे असू मà¥हणे कवण । ऋकà¥षयोनी जनà¥मोन । अरणà¥यात हिंडेल ॥८३॥
पà¥रà¥ष कोपे मारी जरी । मनी मà¥हणे हा मरो नारी । जनà¥म पावेल योनी वà¥याघà¥री । महाघोर अरणà¥यात ॥८४॥
पर पà¥रà¥षाते नयनी पाहे । उपजता वरडोळी होय । पà¥रà¥षा वंचूनि विशेष खाय । गà¥रामसूकर होय ती ॥८५॥
तोही जनà¥मी सोडोनि । उपजे वाघà¥ळाचे योनी । आपà¥ली विषà¥ठा आपण भकà¥षà¥नी । वृकà¥षावरी लोंबतसे ॥८६॥
पतिसंमà¥à¤– निषà¥ठà¥र वचनी । उतà¥तर देती कोपोनि । उपजे मà¥à¤•ी होऊनि । सपà¥तजनà¥म दरिदà¥री ॥८७॥
पà¥रà¥ष दà¥à¤œà¥€ पतà¥नी करी । तिसी आपण वैर धरी । सपà¥त जनà¥मांवरी । दà¥रà¥भागà¥यता होय अवधारा ॥८८॥
पà¥रà¥षावरी दà¥सरिया । दृषà¥à¤Ÿि जà¥या करिती आवडिया । पतिता घरी जनà¥म पावोनिया । दà¥à¤ƒà¤–े सदा दारिदà¥रà¥य भोगिती ॥८९॥
पà¥रà¥ष येता बाहेरà¥नी । संमà¥à¤– जावे भामिनी । उदके पाद पà¥रकà¥षालà¥नी । विंà¤णा वारिजे शà¥रमहार ॥९०॥
पादसंवाहन भकà¥तीसी । मृदॠवाकà¥य बोलिजे पतीसी । पà¥रà¥ष होता संतोषी । तà¥रिमूरà¥ति संतोषती ॥९१॥
काय देती माता पिता । नेदी इषà¥à¤Ÿवरà¥à¤— बंधॠभà¥राता । इहपराची जोडी देता । पà¥रà¥ष नारीचा देव जाण ॥९२॥
गà¥रॠदेव तीरà¥थे समसà¥ती । सरà¥व जाणावा आपà¥ला पति । à¤सा निशà¥à¤šय जà¥यांचà¥या चितà¥ती । पतिवà¥रता तà¥याचि जाणा ॥९३॥
जीव असता शरीरासी । पवितà¥र होय समसà¥तांसी । जीव जाता कà¥षणे कैसी । कदा पà¥रेता नातळती ॥९४॥
तैसा पति पà¥राण आपला । पति नसता अशà¥à¤šि तिला । या कारणे पतिच सकळा । पà¥राण आपà¥ला जाणावा ॥९५॥
पति नसता सà¥तà¥रियेसी । सरà¥व अमंगळ परियेसी । विधवा मà¥हणजे पà¥रेतासरसी । अपतà¥य नसता अधिक जाण ॥९६॥
गà¥रामास जाता परियेसी । विधवा भेटता संमà¥à¤–ेसी । मरण सांगे सतà¥य तà¥यासी । पà¥तà¥रासी अशà¥भ नवà¥हे जाणा ॥९७॥
माता विधवा असे जरी । पà¥तà¥रासी मंगळ शकà¥न करी । पà¥तà¥राविण विधवा नारी । नमन तिसी करू नये ॥९८॥
तिचà¥या आशीरà¥वादे आपण । मंगळ न होय सतà¥य जाण । तिचा हो का शाप मरण । तिसी कोणी बोलू नये ॥९९॥
या कारणे पतिवà¥रता । बरवे पà¥रà¥षासवे जाता । सरà¥व वैभव देहासहिता । केवी जाई परियेसा ॥१००॥
चंदà¥रासवे चांदणी जैसी । मेघासवे वीज कैसी । मावळता सवेचि जातसे । पतीसवे तैसे जावे ॥१०१॥
सहगमन करणे मà¥à¤–à¥य जाण । थोर धरà¥मशà¥रà¥तीचे वचन । पूरà¥वज बेचाळीस उदà¥धरण । पतिवà¥रताधरà¥माने ॥१०२॥
पà¥रà¥ष पà¥रेत à¤ालियावरी । सहगमना जाता ते नारी । à¤à¤•ेक पाउली निरà¥धारी । अशà¥वमेघसहतà¥रपà¥णà¥य ॥१०३॥
पापी पà¥रà¥ष असेल जाण । तà¥यासी आले जरी मरण । यमदूत नेती बांधून । नरकापà¥रती परियेसा ॥१०४॥
पतिवà¥रता तà¥याची नारी । जरी सहगमन करी । जैसी सरà¥पासी नेती घारी । तैसी पतीते सà¥वरà¥à¤—ा नेई ॥१०५॥
सहगमन केलियावरी । पाहूनि यमदूत पळती दूरी । पतीसी सोडोनि सतà¥वरी । जाती यमदूत आपले पà¥रासी ॥१०६॥
पतिवà¥रताशिरोमणी । बैसविती विमानी । पावविती सà¥वरà¥à¤—भà¥वनी । देवांगना ओवाळिती ॥१०७॥
यमदूत तà¥वरे पळती । काळाची न चाले खà¥याती । पतिवà¥रता देखताचि चितà¥ती । भय वाटे मà¥हणताती ॥१०८॥
सूरà¥य भितो देखून तियेसी । तपतो तेजे मंदेसी । अगà¥नि भिउनी शांतीसी । उषà¥ण तिसी होऊ न शके ॥१०९॥
नकà¥षतà¥रे भिती पाहता तियेसी । आपà¥ले सà¥थान घेईल à¤सी । जाय सà¥वरà¥à¤—भà¥वनासी । पतीसहित परियेसा ॥११०॥
येणेपरी सà¥वरà¥à¤—भà¥वनी । जाय नारी संतोषोनि । आपà¥ले पतीस घेऊनि । राहे सà¥वरà¥à¤—ी निरंतर ॥१११॥
तीन कोटि रोम तिसी । सà¥वदेह देता अगà¥नीसी । तà¥याची फळे असती कैशी । à¤à¤•चितà¥ते à¤à¤•ावे ॥११२॥
à¤à¤•ेक रोम रोमासी । सà¥वरà¥à¤—ी राहे शतकोटि वरà¥षी । पà¥रà¥षासवे सà¥वानंदेसी । पतिवà¥रता राहे तेथे ॥११३॥
à¤से पà¥णà¥य सहगमनासी । कनà¥या वà¥हावी à¤शी वंशी । बेचाळीस कà¥ळे कैसी । घेऊन जाय सà¥वरà¥à¤—ाते ॥११४॥
धनà¥य तिची मातापिता । à¤à¤•वीस कà¥ळे उदà¥धरिता । धनà¥य पà¥रà¥षवंश खà¥याता । बेचाळीस उदà¥धरिले ॥११५॥
à¤से पà¥णà¥य सहगमनासी । पतिवà¥रतेचà¥या संगतीसी । आणिक सांगेन विसà¥तारेसी । देवगà¥रॠमà¥हणतसे ॥११६॥
असेल नारी दà¥राचारी । अथवा वà¥याभिचारकरà¥म करी । तà¥याचे फळ अतिघोरी । à¤à¤•चितà¥ते परियेसा ॥११७॥
उभय कà¥ळे बेचाळिस । जरी असतील सà¥वरà¥à¤—ास । तà¥यासी घेउनि नरकास । पà¥रेमे जाय परियेसा ॥११८॥
अंगावरी रोम किती । तितà¥à¤•ी कोटि वरà¥षे खà¥याती । नरकामधà¥ये पंचे निरà¥ती । तिचे फळ à¤से असे ॥११९॥
भूमिदेवी à¤से मà¥हणे । पतिवà¥रतेचà¥या पवितà¥र चरणे । आपणावरी चालता कà¥षणे । पà¥नीत मी मà¥हणतसे ॥१२०॥
सूरà¥य चंदà¥र à¤से मà¥हणती । आपली किरणे जà¥योती । जरी पतिवà¥रतेवरी पडती । तरी आपण पावन होऊ ॥१२१॥
वायॠआणि वरà¥ण । पतिवà¥रतेचिया सà¥परà¥शाकारणे । पावन होऊ मà¥हणोन । सà¥परà¥शे पà¥नीत होती ते ॥१२२॥
घरोघरी सà¥तà¥रिया असती । काय करावी लावणà¥यसंपतà¥ति । जिचेनि वंश उदà¥धरती । तैसी सà¥तà¥री असावी की ॥१२३॥
जà¥याचे घरी पतिवà¥रता । दैवे आगळा तो ततà¥तà¥वता । करावे सà¥à¤•ृत जनà¥मशता । तरीच लाभे तैशी सती ॥१२४॥
चतà¥रà¥विध पà¥रà¥षारà¥थ देखा । सà¥तà¥रियेचà¥या संगती लाघे लोका । पतिवà¥रता सती अधिका । पà¥णà¥यानà¥सार लाभे जना ॥१२५॥
जà¥याचे घरी नाही सती । पà¥णà¥ये तà¥यासी काही न घडती । यजà¥à¤žादि करà¥मे खà¥याति । सती असता होती जाण ॥१२६॥
सती नसे जà¥याचे घरी । तà¥यासी अरणà¥य नाही दूरी । वृथा जनà¥मोनि संसारी । करà¥मबाहà¥य तोचि जाणा ॥१२७॥
à¤सी सती मिळे जà¥यासी । समसà¥त पà¥णà¥य होय तà¥यासी । पà¥तà¥रसंतान परलोकासी । साधन होय सतीचेनि ॥१२८॥
सà¥तà¥रियेवीण असेल नर । तयासी न साधे करà¥माचार । करà¥महीन देव पितर । करà¥मारà¥ह नवà¥हे कदा ॥१२९॥
पà¥णà¥य जोदे गंगासà¥नानी । तà¥याहूनि पतिवà¥रतादरà¥शनी । महापापी होय पावन । सपà¥त जनà¥म पà¥नीत ॥१३०॥
पतिवà¥रतेचा आचार । सांगे पतिवà¥रतेसी योगेशà¥वर । मà¥हणे सरसà¥वतीगंगाधर । सांगे बृहसà¥पति देवगà¥रॠ॥१३१॥
सिदà¥ध मà¥हणे नामधारकासी । गà¥रà¥à¤šरितà¥र पà¥णà¥यराशी । à¤à¤•ता पावती सदà¥à¤—तीसी । मà¥हणे सरसà¥वतीगंगाधर ॥१३२॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रामृत । पतिवà¥रतानिरूपण विखà¥यात । à¤à¤•ता होय पà¥नीत । जे जे चिंतिले पाविजे ॥१३३॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रपरमकथाकलà¥पतरौ शà¥रीनृसिंहसरसà¥वतà¥यà¥पाखà¥याने सिदà¥धनामधारकसंवादे पतिवà¥रताखà¥यानं नाम à¤à¤•तà¥रिंशोऽधà¥यायः
शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पितमसà¥तॠ।
ओवीसंखà¥या ॥१३३॥
॥शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पणमसà¥तà¥॥
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
