Oct 31
शà¥à¤°à¥€ गà¥à¤°à¥‚चरितà¥à¤° :: अधà¥à¤¯à¤¾à¤¯ पंचेचाळीसावा (संपूरà¥à¤£)
शà¥रीगणेशाय नमः ॥ शà¥रीसरसà¥वतà¥यै नमः ॥ शà¥रीगà¥रà¥भà¥यो नमः ॥
नामधारक विनवी सिदà¥धासी । मागें कथा निरोपिलीसी । नंदीनामा कवि à¤सी । दà¥सरा आणिक आला मà¥हणोनि ॥१॥
कवणेंपरी à¤ाला शिषà¥य । तें सांगावें जी आमà¥हांस । विसà¥तार करà¥नि आदिअंतास । कृपा करà¥नि दातारा ॥२॥
सिदà¥ध मà¥हणे नामधारका । सांगों तà¥तें कथा à¤à¤•ा । आशà¥à¤šरà¥य à¤ालें कवतà¥à¤•ा । शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥र अति गोड ॥३॥
गाणगापà¥रीं असतां गà¥रॠ। खà¥याती à¤ाली अपरांपरॠ। लोक येती थोरथोरॠ। भकà¥त बहà¥त जाहले ॥४॥
नंदीनामा कवि होता । कवितà¥व केलें अपरिमिता । समसà¥त लोक शिकती अमृता । पà¥रकाश à¤ाला चहूं राषà¥à¤Ÿà¥रीं ॥५॥
à¤सें असतां à¤à¤•े दिवसीं देखा । शà¥रीगà¥रà¥सी नेलें भकà¥तें à¤à¤•ा । आपà¥ले घरीं शोभनदायका । मà¥हणोनि नेलें आपà¥ले गà¥रामा ॥६॥
हिपरगी मà¥हणिजे गà¥रामासी । नेलें आमà¥à¤šà¥‡ शà¥रीगà¥रà¥सी । पूजा केली तेथें बहà¥वसी । समारंभ थोर जाहला ॥७॥
तया गà¥रामीं शिवालय à¤à¤• । नाम 'कलà¥लेशà¥वर' लिंग à¤à¤• । जागृत सà¥थान पà¥रखà¥यात निक । तेथें à¤à¤• दà¥विजवर सेवा करी ॥८॥
तया नाम 'नरहरी' । लिंगसेवा बहॠकरी । आपण असे कवीशà¥वरी । नितà¥य करी पांच कवितà¥वें ॥९॥
कलà¥लेशà¥वरावांचूनि । आणिक नाणी कदा वचनीं । à¤à¤•चितà¥तें à¤à¤•मनीं । शिवसेवा करीतसे ॥१०॥
समसà¥त लोक तà¥यासी मà¥हणती । तà¥à¤à¥‡ कवितà¥वाची असे खà¥याति । शà¥रीगà¥रà¥सी कवितà¥वावरी पà¥रीति । गà¥रà¥सà¥मरण करीं तूं कांहीं ॥११॥
तà¥यांसी मà¥हणे तो नर । कलà¥लेशà¥वरासी विकिलें जिवà¥हार । अनà¥यतà¥र देव अपार । नरसà¥तà¥ति मी न करीं ॥१२॥
à¤सें बोलोनियां आपण । गेला देवपूजेकारण । पूजा करितां ततà¥à¤•à¥षण । निदà¥रा आली तया दà¥विजा ॥१३॥
नितà¥य पूजा करà¥नि आपण । कवितà¥व करी पारà¥वतीरमणा । ते दिवसीं अपरिमाण । निदà¥रा आली तया देखा ॥१४॥
निदà¥रा केली देवळांत । देखता जाहला सà¥वपà¥नांत । लिंगावरी शà¥रीगà¥रॠबैसत । आपण पूजा करीतसे ॥१५॥
लिंग न दिसे शà¥रीगà¥रॠअसे । आपणासी पà¥सती हरà¥षें । नरावरी तà¥à¤à¥€ भकà¥ति नसे । कां गा आमà¥तें पूजितोसि ॥१६॥
षोडशोपचारेंसीं आपण । पूजा करी सà¥थिर मनीं । à¤सें देखोनियां सà¥वपà¥न । जागृत à¤ाला तो दà¥विज ॥१७॥
विसà¥मय करी आपà¥ले मनीं । मà¥हणे नरसिंहसरसà¥वती शिवमà¥नि । आला असे अवतरोनि । आपण निंदा तà¥याची केली ॥१८॥
हाचि होय सदà¥à¤—à¥रॠ। तà¥रयमूरà¥तींचा अवतारॠ। भेट घà¥यावी आतां निरà¥धारॠ। मà¥हणूनि आला शà¥रीगà¥रà¥पाशीं ॥१९॥
आला विपà¥र लोटांगणेंसीं । येऊनि लागला चरणासी । कृपा करीं गा अजà¥à¤žानासी । नेणों तà¥à¤à¥‡à¤‚ सà¥वरà¥प आपण ॥२०॥
पà¥रपंचमाया वेषà¥à¤Ÿà¥‹नि । नोळखें आपण अजà¥à¤žानी । तूंचि साकà¥षातॠशिवमà¥नि । निरà¥धार जाहला आजि मज ॥२१॥
कलà¥लेशà¥वर करà¥पूरगौरॠ। तूंचि होसी जगदà¥à¤—à¥रॠ। माà¤à¥‡à¤‚ मन à¤ालें सà¥थिरॠ। तà¥à¤à¥‡ चरणीं विनटलों ॥२२॥
तूंचि विशà¥वाचा आधारॠ। शरणागता वजà¥रपंजरॠ। चरणकमळ वास भà¥रमर । ठाकोनि आलों अमृत घà¥यावया ॥२३॥
जवळी असतां निधानॠ। कां हिंडावें रानोरानॠ। घरा आलिया कामधेनॠ। दैनà¥य काय आमà¥हांसी ॥२४॥
पूरà¥वीं समसà¥त ऋषि देखा । तप करिती सहसà¥तà¥र वरà¥षें निका । तूं न पवसी à¤à¤•à¤à¤•ा । अनेक कषà¥à¤Ÿ करिताति ॥२५॥
न करितां तपानà¥षà¥ठान । आमà¥हां भेटलासि तूं निधान । à¤ाली आमà¥à¤šà¥€ मनकामना । कलà¥लेशà¥वर लिंग पà¥रसनà¥न à¤ालें ॥२६॥
तूंचि संतà¥य कलà¥लेशà¥वरॠ। à¤सा माà¤à¥‡ मनीं निरà¥धारॠ। कृपा करीं गा जगदà¥à¤—à¥रॠ। मà¥हणोनि चरणीं लागला ॥२७॥
शà¥रीगà¥रॠमà¥हणती तयासी । नितà¥य आमà¥à¤šà¥€ निंदा करिसी । आजि कैसें तà¥à¤à¥‡ मानसीं । आलासी भकà¥ति उपजोनि ॥२८॥
विपà¥र मà¥हणे सà¥वामियासी । अजà¥à¤žान अंधकार आमà¥हांसी । कैसे भेटाल परियेसीं । जà¥योतिरà¥मय न होतां ॥२९॥
मà¥यां कलà¥लेशà¥वराची पूजा केली । तेणें पà¥णà¥यें आमà¥हां भेटी लाधली । आजि आमà¥ही पूजेसी गेलों ते काळीं । लिंगसà¥थानीं तà¥मà¥हांसि देखिलें ॥३०॥
सà¥वपà¥नावसà¥थेंत देखिलें आपण । पà¥रतà¥यकà¥ष भेटले तà¥à¤à¥‡ चरण । सà¥थिर जाहलें अंतःकरण । मिळवावें शिषà¥यवरà¥à¤—ांत ॥३१॥
à¤सें विनवोनि दà¥विजवर । सà¥तोतà¥र करीतसे अपार । सà¥वपà¥नीं पूजा षोडशोपचार । तैसें कवितà¥व केलें देखा ॥३२॥
मानसपूजेचें विधान । पूजा वà¥यकà¥त केली तà¥याणें । शà¥रीगà¥रॠमà¥हणती ततà¥à¤•à¥षण । आमà¥ही सà¥वपà¥नरà¥प लोकांसी ॥३३॥
पà¥रतà¥यकà¥ष आमà¥ही असतां देखा । सà¥वपà¥नावसà¥थीं कवितà¥व à¤à¤•ा । येणें भकà¥तें केलें निका । सà¥वपà¥नीं भेदूनि समसà¥त ॥३४॥
à¤सें मà¥हणोनि शिषà¥यांसी । वसà¥तà¥रें देती तà¥या कवीसी । लागला तो शà¥रीगà¥रà¥à¤šरणासी । मà¥हणे आपण शिषà¥य होईन ॥३५॥
शà¥रीगà¥रॠमà¥हणती तयासी । कलà¥लेशà¥वर शà¥रेषà¥ठ आमà¥हांसी । पूजा करीं गा नितà¥य तà¥यासी । आमà¥ही तेथें सदा वसों ॥३६॥
विपà¥र मà¥हणे सà¥वामियासी । पà¥रतà¥यकà¥ष सांडोनि चरणासी । काय पूजा कलà¥लेशà¥वरासी । तेथेंही तà¥मà¥हांसी मà¥यां देखिलें ॥३७॥
तूंचि सà¥वामी कलà¥लेशà¥वरॠ। तà¥रयमूरà¥तीचा अवतारॠ। हाचि माà¤ा सतà¥य निरà¥धारॠ। न सोडीं आतां तà¥à¤à¥‡ चरण ॥३८॥
à¤सें विनवोनि सà¥वामियासी । आला सवें गाणगापà¥रासी । कवितà¥वें केलीं बहà¥वसी । सेवा करीत राहिला ॥३९॥
सिदà¥ध मà¥हणे नामधारकासी । कवीशà¥वर दोघे शà¥रीगà¥रà¥पाशीं । आले येणें रीतीसीं । भकà¥ति करिती बहà¥वस ॥४०॥
मà¥हणे सरसà¥वती-गंगाधरॠ। जà¥यासी पà¥रसनà¥न होय शà¥रीगà¥रॠ। तà¥याचे घरीं कलà¥पतरॠ। चिंतिलें फळ पाविजे ॥४१॥
कथा कवीशà¥वराची à¤सी । सिदà¥ध सांगे नामधारकासी । पà¥ढील कथा विसà¥तारेंसीं । सांगेल सिदà¥ध नामधारका ॥४२॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रामृते परमकथाकलà¥पतरौ शà¥रीनृसिंहसरसà¥वतà¥यà¥पाखà¥याने सिदà¥धनामधारकसंवादे नरहरिकवीशà¥वर-वरपà¥रापà¥ति नाम पंचचतà¥वारिंशोऽधà¥यायः
शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पितमसà¥तॠ।
ओवीसंखà¥या ॥४२॥
॥शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पणमसà¥तà¥॥
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
