Dec 12
शà¥à¤°à¥€ गà¥à¤°à¥‚चरितà¥à¤° :: अधà¥à¤¯à¤¾à¤¯ à¤à¤•à¥à¤•ावनà¥à¤¨à¤¾à¤µà¤¾ (संपूरà¥à¤£)
शà¥रीगणेशाय नमः ।
नामधारक विनवी सिदà¥धासी । कथा सांगितली आमà¥हांसी । मà¥लेंचà¥à¤›राजें शà¥रीगà¥रà¥सी । होतें नगरासी नेलें ॥१॥
तेथोन आले गाणगाभà¥वना । पà¥ढील वरà¥तलà¥या निरà¥पणा । सांगा सà¥वामी कृपाघना । गà¥रà¥à¤šरितà¥र आमà¥हांसी ॥२॥
सिदà¥ध मà¥हणे à¤à¤• वतà¥सा । कथा असे अतिविशेषा । à¤à¤•तां जाती सकळ दोषा । चिंतिलें कामà¥य पाविजे ॥३॥
राजाची भेट घेऊनि । शà¥रीगà¥रॠआले गाणगाभà¥वनीं । योजना करिती आपà¥लà¥या मनीं । गà¥पà¥त रहावें मà¥हणोनिया ॥४॥
पà¥रगट à¤ालों बहà¥वसी । राजा आला भेटीसी । उपजली भकà¥ति मà¥लेंचà¥à¤›ासी । नाना जाती येतील ॥५॥
मà¥हणोनि आतां गà¥पà¥त वà¥हावें । लोकमतें निघोनि जावें । परà¥वतयातà¥रा मà¥हणोनि भावें । निघाले शà¥रीगà¥रॠपरियेसीं ॥६॥
गà¥पà¥त राहिले गाणगापà¥रीं । पà¥रगट दाविलें लोकाचारीं । निघाले सà¥वामी परà¥वतगिरीं । शिषà¥यांसहित अवधारा ॥७॥
भकà¥तजन बोळवित । चिंता करीत अतà¥यंत । शà¥रीगà¥रॠसंबोखिती समसà¥त । रहावविती अतिपà¥रीतीनें ॥८॥
दà¥à¤ƒà¤– करिती सकळ जन । लागताती शà¥रीगà¥रà¥à¤šरण । सà¥वामी आमà¥हांतें सोडून । केवी जातां यतिराया ॥९॥
भकà¥तजनांची तूं कामधेनॠ। आमà¥ही बाळक अजà¥à¤žानॠ। होतासि आमà¥हां निधानॠ। सोडोनि जातां शà¥रीगà¥रॠ॥१०॥
नितà¥य तà¥à¤à¥‡à¤‚ करितां दरà¥शन । दà¥रितें जाती निरसून । जी जी कामना इचà¥à¤›à¥€ मन । तà¥वरित पावे सà¥वामिया ॥११॥
बाळकातें सोडोनि माता । केवी जाय अवà¥हेरितां । तूं आमà¥à¤šा मातापिता । नको अवà¥हेरà¥à¤‚ मà¥हणताती ॥१२॥
à¤à¤•ोनि नानापरी विनंति । हांसते à¤ाले शà¥रीगà¥रà¥मूरà¥ति । संबोखिती अतिपà¥रीतीं । न करा चिंता मà¥हणोनि ॥१३॥
आमà¥ही असतों याचि गà¥रामीं । नितà¥य सà¥नान अमरजासंगमीं । वसों माधà¥यानà¥हीं मठधामीं । गà¥पà¥तरà¥पें अवधारा ॥१४॥
जे भकà¥त असती माà¤à¥या पà¥रेमीं । तà¥यांतें पà¥रतà¥यकà¥ष दिसों आमà¥ही । लौकिकमतें अविदà¥याधरà¥मीं । बोल करितों शà¥रीशैलयातà¥रा ॥१५॥
पà¥रातःसà¥नान कृषà¥णातीरीं पंचनदी वृकà¥ष औदà¥à¤‚बरीं । अनà¥षà¥ठाना बिंदà¥à¤•à¥षेतà¥रीं । माधà¥यानà¥हीं येतों भीमातटीं ॥१६॥
अमरजासंगमीं सà¥नान करोनि । पूजा घेऊं मठीं निरà¥à¤—à¥णीं । चिंता न करा अंतःकरणीं । मà¥हणोनि सांगती शà¥रीगà¥रॠ॥१७॥
à¤सें सांगती समसà¥तांसी । संदेह न धरावा मानसीं । गाणगाभà¥वनीं अहरà¥निशीं । वसों आमà¥ही तà¥रिवाचा ॥१८॥
जे जे जन भकà¥ति करिती । तà¥यांसी आमà¥à¤šà¥€ अतिपà¥रीति । मनकामना पावती । सिदà¥धवाकà¥य असे आमà¥à¤šà¥‡à¤‚ ॥१९॥
अशà¥वतà¥थ नवà¥हे कलà¥पवृकà¥ष । संगमीं असे पà¥रतà¥यकà¥ष । तà¥मचà¥या मनीं जें अपेकà¥ष । तà¥वरित होय पूजितां ॥२०॥
कलà¥पवृकà¥षातें पूजोनि । मग यावें आमà¥à¤šà¥‡ सà¥थानीं । पादà¥à¤•ा ठेवितों निरà¥à¤—à¥णी । पूजा करा मनोभावें ॥२१॥
विघà¥नहर चिंतामणी । तà¥यातें पूजितां à¤à¤•मनीं । चिंतिलें फळ ततà¥à¤•à¥षणीं । लाभे तà¥मà¥हां अवधारा ॥२२॥
समसà¥त विघà¥नांचा अंतक । पूजा तà¥मà¥हीं विनायक । अषà¥à¤Ÿतीरà¥थें असती विशेख । आचरावीं मनोभावें ॥२३॥
संतोषकारक आमà¥हांपà¥रती । तà¥रिकाळ करावी आरती । भकà¥तजन जें इचà¥à¤›िती । तà¥वरित होय अवधारा ॥२४॥
à¤सें सांगोनि तयांसी । निघालें सà¥वामी परियेसीं । भकà¥त परतोनि मठासी । आले चिंतित पायांतें ॥२५॥
चिंतित निघती मठांत । तेथें दिसती शà¥रीगà¥रà¥नाथ । लोक à¤ाले विसà¥मित । मà¥हणती वसà¥तॠतà¥रैमूरà¥ति ॥२६॥
यासी मà¥हणती जे नर । ते पावती यमपूर । सतà¥य बोलिले निरà¥धार । न कळे महिमा आमà¥हांसी ॥२७॥
सवेंचि पाहतां न दिसे कोणी । पà¥रेमळ भकà¥त देखती नयनीं । यापरी गौपà¥यरà¥प धरोनि । राहिले शà¥रीगà¥रॠमठांत ॥२८॥
दृषà¥à¤Ÿानà¥त दाखविला भकà¥तांसी । पातले आपण शà¥रीपरà¥वतासी । पाताळगंगातीरासी । राहिले सà¥वामी परियेसा ॥२९॥
शिषà¥यांतें निरोपिती अवधारा । पà¥षà¥पांचें आसन तà¥वरित करा । जाणें असे पैलतीरा । à¤à¤•à¥य होऊं मलà¥लिकारà¥à¤œà¥नीं ॥३०॥
निरोप देतां शà¥रीगà¥रà¥मूरà¥ति । आणिलीं पà¥षà¥पें शेवंती । कà¥मà¥दें कलà¥हारें मालती । करà¥दळीपरà¥णें वेषà¥à¤Ÿà¥‹नि ॥३१॥
आसन केलें अतिविचितà¥र । घातलें गंगेमधà¥यें पातà¥र । शिषà¥यां सांगती वेगवकà¥र । जावें तà¥मà¥ही गृहासी ॥३२॥
दà¥à¤ƒà¤– करीत येत सकळी । यांसी सांगती शà¥रीगà¥रॠचंदà¥रमौळी । गाणगागà¥रामीं असों जवळी । भाव न धरावा दà¥à¤œा तà¥मà¥ही ॥३३॥
लौकिकमतें आमà¥ही जातों । à¤सें दृषà¥à¤Ÿानà¥तीं दिसतों । भकà¥तजनां घरीं वसतों । निरà¥धार धरा मानसीं ॥३४॥
à¤सें भकà¥तां संबोखोनि । उठले शà¥रीगà¥रॠतेथोनि । पà¥षà¥पासनीं बैसोनि । निरोप देती भकà¥तांसी ॥३५॥
कनà¥यागतीं बृहसà¥पति । बहà¥धानà¥य संवतà¥सरी खà¥याति । सूरà¥य चाले उतà¥तर दिगंतीं । संकà¥रांति कà¥à¤‚भ परियेसा ॥३६॥
शिशिर ऋतॠमाघमासीं । असितपकà¥ष पà¥रतिपदेसी । शà¥à¤•à¥रवारीं पà¥णà¥यदिवसीं । शà¥रीगà¥रॠबैसले निजानंदीं ॥३७॥
शà¥रीगà¥रॠमà¥हणती शिषà¥यांसी । जातों आमà¥ही निज मठासी । पावतां खूण तà¥मà¥हांसी । पà¥रसादपà¥षà¥पें पाठवितों ॥३८॥
येतील पà¥षà¥पें जाती शेवंती । घà¥यावा पà¥रसाद तà¥मà¥हीं भकà¥तीं । पूजा करावी अखंड रीतीं । लकà¥षà¥मी वसों तà¥मà¥हां घरीं ॥३९॥
आणिक सांगेन à¤à¤• खूण । गायनीं करी जो माà¤à¥‡ सà¥मरण । तà¥याचे घरीं असे जाण । गायनपà¥रीति आमà¥हांसी ॥४०॥
नितà¥य जें जन गायन करिती । तà¥यांवरी माà¤à¥€ अतिपà¥रीति । तयांचे घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥४१॥
वà¥याधि न होय तà¥यांचे घरीं । दरिदà¥र जाय तà¥वरित दà¥री । पà¥तà¥रपौतà¥र शà¥रियाकरीं । शतायà¥षी नांदतील ॥४२॥
à¤à¤•तील चरितà¥र माà¤à¥‡à¤‚ जरी । वाचतील नर निरंतरी । लकà¥षà¥मी राहे तà¥यांचे घरीं । संदेह न धरावा मनांत ॥४३॥
à¤सें सांगोनि भकà¥तांसी । शà¥रीगà¥रॠजहाले अदृशी । चिंता करिती बहà¥वशी । अवलोकिती गंगेंत ॥४४॥
à¤शी चिंता करितां थोर । तटाकीं पातले नावेकर । तिहीं सांगितला विचार । शà¥रीगà¥रॠआमà¥हीं देखिले ॥४५॥
शिषà¥यवरà¥à¤—ासी मनोहर । वà¥यवसà¥था सांगती नावेकर । होतों आमà¥ही पैलतीर । तेथें देखिले मà¥नीशà¥वर ॥४६॥
संनà¥यास वेष दंड हातीं । नामें शà¥रीनृसिंहसरसà¥वती । निरोप दिधला आमà¥हांपà¥रती । तà¥मà¥हां सांगा मà¥हणोनि ॥४७॥
आमà¥हांस आजà¥à¤žापिती मà¥नि । आपण जातों करà¥दळीवनीं । सदा वसों गाणगाभà¥वनीं । à¤सें सांगा मà¥हणितलें ॥४८॥
भà¥रांतपणें दà¥à¤ƒà¤– करितां । आमà¥हीं देखिलें दृषà¥à¤Ÿानà¥ता । जात असतां शà¥रीगà¥रà¥नाथा । सà¥वरà¥णपादà¥à¤•ां तà¥यांचे चरणीं ॥४९॥
निरोप सांगितला तà¥मà¥हांसी । जावें आपà¥लà¥या सà¥थानासी । सà¥à¤–ी असावें वंशोवंशीं । माà¤à¥€ भकà¥ति करोनि ॥५०॥
पà¥रसादपà¥षà¥पें आलिया । घà¥यावीं शिषà¥यें काढोनिया । à¤सें आमà¥हां सांगोनिया । शà¥रीगà¥रॠगेले अवधारा ॥५१॥
à¤सें सांगती नावेकर । समसà¥त राहिले सà¥थिर । हरà¥षें असती निरà¥भर । पà¥रसादपà¥षà¥पें पहाती ॥५२॥
इतà¥à¤•िया अवसरीं । आलीं पà¥रसादपà¥षà¥पें चारी । मà¥à¤–à¥य शिषà¥यें पà¥रीतिकरीं । काढोनि घेतलीं अवधारा ॥५३॥
नामधारक मà¥हणे सिदà¥धासी । मà¥à¤–à¥य शिषà¥य कोण उपदेशीं । विसà¥तारोनिया आमà¥हांसी । पà¥षà¥पें कोणा लाभलीं ॥५४॥
सिदà¥ध मà¥हणे नामधारका । शिषà¥य बहà¥त गà¥रà¥नायका । असती गाणगापà¥रीं à¤à¤•ा । गेले शिषà¥य आशà¥रमा ॥५५॥
आशà¥रम घेती संनà¥यासी । तà¥यांसी पाठविलें तीरà¥थासी । तयांचीं नामें परियेसीं । सांगेन à¤à¤•ा विसà¥तारोन ॥५६॥
बाळकृषà¥णसरसà¥वती । उपेंदà¥रमाधवसरसà¥वती । पाठविते à¤ाले पà¥रीतीं । आपण राहिले संगमीं ॥५७॥
गृहसà¥थधरà¥म शिषà¥य बहà¥त । समसà¥त आपà¥ले घरीं नांदत । तà¥रिवरà¥à¤— आले शà¥रीपरà¥वतापà¥रत । चवथा होतों आपण ॥५८॥
साखरे नाम सायंदेव । कवीशà¥वर-यà¥à¤—à¥में पूरà¥वभाव । नंदी नामें नरहरी देव । पà¥षà¥पें घेतलीं चतà¥रà¥वरà¥à¤—ी ॥५९॥
गà¥रà¥पà¥रसाद घेऊन । आले शिषà¥य चौघेजण । तींच पà¥षà¥पें मज पूजन । मà¥हणोनि पà¥षà¥पें दाखविती ॥६०॥
à¤सा शà¥रीगà¥रà¥à¤šा महिमा । सांगतसे अनà¥पमा । थोडें सांगितलें तà¥मà¥हां । अपार असे सांगतां ॥६१॥
शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥र कामधेनॠ। सांगितलें तà¥à¤œ विसà¥तारोनॠ। दà¥à¤ƒà¤– दरिदà¥र गेलें पळोनॠ। à¤सें जाण निरà¥धारीं ॥६२॥
à¤सें शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥र । शà¥रवणीं कीरà¥तनी अतिपवितà¥र । सà¥à¤–ें नांदती पà¥तà¥रपौतà¥र । लकà¥षà¥मीवंत होती जाण ॥६३॥
धरà¥म अरà¥थ काम मोकà¥ष । तयांसी लाभे पà¥रतà¥यकà¥ष । महा आनंद उभयपकà¥ष । पà¥सà¥तक लिहितां सरà¥वसिदà¥धि ॥६४॥
à¤सें सिदà¥धें सांगितलें । नामधारक संतोषले । सकळाभीषà¥à¤Ÿ लाधलें । तातà¥à¤•ाळिक अवधारा ॥६५॥
मà¥हणे सरसà¥वतीगंगाधर । शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥र अतिमनोहर । à¤à¤•तां पावती पैल पार । संसारसागरा तरोनिया ॥६६॥
शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥र à¤à¤•तां । सकळाभीषà¥à¤Ÿà¥‡à¤‚ ततà¥तà¥वतां । लाधती मà¥हणोनि समसà¥तां । à¤à¤•ा मà¥हणे नामधारक ॥६७॥
अमृताची असे माथणी । सà¥वीकारितां भाविक जनीं । धरà¥मारà¥थ काम मोकà¥ष साधनीं । हेचि कथा à¤à¤•ावी ॥६८॥
पà¥तà¥रपौतà¥रां जà¥यासी चाड । तà¥यासी हे कथा असे गोड । राहे लकà¥षà¥मी सà¥थिर अखंड । शà¥रवणमातà¥रें घरीं नांदे ॥६९॥
चतà¥रà¥विध पà¥रà¥षारà¥थ । लाधती शà¥रवणे परमारà¥थ । शà¥रीनृसिंहसरसà¥वती गà¥रà¥नाथ । रकà¥षी तà¥यांचे वंशोवंशीं ॥७०॥
मà¥हणे सरसà¥वतीगंगाधर । शà¥रोतयांसी करी नमसà¥à¤•ार । कथा à¤à¤•ा मनोहर । सकळाभीषà¥à¤Ÿà¥‡à¤‚ साधती ॥७१॥
मà¥à¤–à¥य भाव कारण । पà¥रेमें करितां शà¥रवण पठण । निजधà¥यास आणि मनन । पà¥रेमें करोनि साधिजे ॥७२॥
शà¥रीनृसिंहसरसà¥वती शंकर । तà¥याचे चरणीं अरà¥पण सागà¥र । तà¥याचेचि पà¥रसादें समगà¥र । समसà¥त पà¥रजा सà¥à¤–ी असती ॥७३॥
गà¥रंथ ठेवावा शà¥दà¥ध सà¥थानीं । शà¥दà¥ध वसà¥तà¥रीं शà¥दà¥ध मनीं । नितà¥य पूजा करोनि । गà¥रंथ गृहामाजीं ठेवावा ॥७४॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रामृत । सिदà¥धनामधारकसंवाद अमृत । गà¥रà¥समाधि नाम विखà¥यात । à¤à¤•पंचाशतà¥तमोऽधà¥यायः ॥७५॥
इति शà¥रीगà¥रà¥à¤šरितà¥रपरमकथाकलà¥पतरौ शà¥रीनृसिंहसरसà¥वतà¥यà¥पाखà¥याने सिदà¥धनामधारकसंवादे शà¥रीगà¥रà¥समाधिगमनं नाम à¤à¤•पंचाशतà¥तमोऽधà¥यायः
शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पितमसà¥तॠ।
ओवीसंखà¥या ॥७५॥
॥शà¥रीगà¥रà¥दतà¥तातà¥रेयारà¥पणमसà¥तà¥॥
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
