Dec 16
सर्व दत्तभक्तांना श्री दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेछा..!
आज श्री दत्त जयंती, सर्व प्रथम श्री दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन श्री दत्तगुरू ह्या मंचाकडून सर्व दत्तभक्तांना श्री दत्त जयंतीच्या मनःपूर्वक शुभेछा.. आपल्या सर्वांवर गुरुमाउलीचा वरदहस्त सदैव राहावा आणि आपल्या सर्व मनोकामनांना पूर्णतेची झळाळी, श्री दत्तगुरू सदैव देत राहो हीच सदिच्छा...
श्री गुरुदेव दत्त ...!!!