Jul 03

गुरुपौर्णिमेची एक सुंदर भेट, आपल्यासाठी

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा..! आज गुरुपौर्णिमा, श्री दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन एक छोटीशी गुरुदक्षिणा, Online Japnaam (www.japnaam.myarpan.in) अर्पण करीत आहोत. ज्याप्रमाणे श्वास मानवाला जगण्यासाठी आवश्यक असतो त्याचप्रमाणे मानवाचा आत्मा शुद्ध, सात्विक ठेवायला जपनामाची आवश्यकता असते. आंतरिक शक्ती जागृत ठेऊन षडरीपुंना शमवण्यासाठी जपनामाची आवश्यकता असते. ह्याच एका उदेशाने, सर्वांपर्येंत जपनाम आणि त्याचे महत्व पोहोचावे यासाठी Japnaam हा एक छोटा उपक्रम अर्पण Site च्या अंतर्गत सुरु करण्यात आला आहे. तरी आपण सर्वांनी जरूर ह्याचा लाभ घेऊन आत्मिक आनंद साध्य करावा.

 

japnaam

 

अवश्य भेट द्या www.japnaam.myarpan.in

श्री गुरुदेव दत्त ...!!!

Date: 03 Jul 2012

Start Jap Online